निंभोरेत भरदुपारी चोरी; दोन लाखांचे दागिने लंपास

Afternoon theft in Nimbhore Jewels worth two lakhs

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील निंभोरे येथे भरदुपारी घराचा दरवाजा उघडून चोरट्याने प्रवेश करत २ लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. यामध्ये दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात अमित लक्ष्मण मारकड यांनी फिर्याद दिली आहे. २९ तारखेला फिर्यादी मारकड हे दुपारी २ वाजताच्या सुमारास वडिलांना सोडवण्यासाठी जेऊर रेल्वे स्टेशन येथे गेले होते. तेव्हा त्यांच्या आई घरी होत्या. त्या घराच्या बाजूला जनावरांसाठी गिनीगोल काढत होत्या. त्यांनी ३ वाजताच्या सुमारास घरातून जाताना दोन व्यक्ती पाहिल्या त्यांनतर त्यांनी घरात पाहिले तर कपाटात ठेवलेले साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण व दीड तोळ्याचे मिनी गंठण नसल्याचे दिसले. त्यांनंतर त्यांनी करमाळा पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे.

Subscriber Content

Add content here that will only be visible to your subscribers.

Subscribe to get access

यामध्ये दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात अमित लक्ष्मण मारकड यांनी फिर्याद दिली आहे. २९ तारखेला फिर्यादी मारकड हे दुपारी २ वाजताच्या सुमारास वडिलांना सोडवण्यासाठी जेऊर रेल्वे स्टेशन येथे गेले होते. तेव्हा त्यांच्या आई घरी होत्या. त्या घराच्या बाजूला जनावरांसाठी गिनीगोल काढत होत्या. त्यांनी ३ वाजताच्या सुमारास घरातून जाताना दोन व्यक्ती पाहिल्या त्यांनतर त्यांनी घरात पाहिले तर कपाटात ठेवलेले साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण व दीड तोळ्याचे मिनी गंठण नसल्याचे दिसले. त्यांनंतर त्यांनी करमाळा पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *