निवडणुकीच्या तोंडावर बागल गटाच्या अडचणी वाढल्या! दिग्विजय बागल यांच्यासह १८ जणांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलप्रकरणात कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह १८ जणांवर करमाळा पोलिस ठाण्यात अत्यवश्यक वस्तू […]

पाथुर्डीतील उपसरपंचासह कार्यकर्त्यांचा आमदार शिंदे गटात प्रवेश

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पाथुर्डी येथील सिध्दार्थ मोटे यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच प्रकाश खरात यांच्यासह सुरज दरगुडे, खंडू नाळे, रामा काळे, अनु मुलाणी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी […]

प्रशांत मालक यांचा आमदार मामांचा उल्लेख करत राजकीय टोला, हसतच चंद्रकांतदादा म्हणाले आता ‘करेक्ट’ कार्यक्रम

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार ठरलेला नाही. त्यात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मात्र उमेदवारी जाहीर करून […]

बागल, शिंदे, जगताप, चिवटे, देवींच्या भेटीनंतर पालकमंत्री महायुतीच्या बैठकीला! जेऊरला जाऊन मोहिते पाटील समर्थक माजी आमदार पाटलांशी बंद दाराआड चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने महायुतीचे उमेदवार म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिले […]

आप्पा आरणे यांची सामाजिक न्याय विभागाच्या संघटक सचिवपदी नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संघटक सचिवपदी करमाळा तालुक्यातील जातेगाव येथील आप्पा आरणे यांची नियुक्ती झाली आहे. प्रदेशाध्यक्ष […]

मांगीतील दिग्विजय बागल वाचनालयात उभारली पुस्तकांची गुढी

करमाळा (सोलापूर) : मांगी येथे दिग्विजय बागल सार्वजनिक वाचनालयामध्ये पुस्तकांची गुढी उभा करून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या नावीन्यपूर्ण उपक्रमाविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुजित […]

‘फार्मर कपची किमया न्यारी… पाच दिवसात बदलली शाळा सारी…’ शेलगावमध्ये उभारली ‘विषमुक्त शेतीची व वृक्ष संवर्धनाची गुढी

पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2022 पासून तालुक्यांमध्ये सुरू आहे. यावर्षी शेलगाव क येथील कृषी क्रांती शेतकरी गटाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून […]

कोरोनात भाऊ भावापासून दुरावला तेव्हा ‘आरोग्य सेवक’च धावला

करमाळा : ‘कोरोना काळात आरोग्याची आणीबाणी आली होती. या काळात संसर्गाच्या भीतीने भाऊ भावापासून लांब चालला होता. त्या काळात ‘आरोग्य सेवक’च धावून आले होते. कोणत्याही […]

करमाळ्यात आमदार रोहित पवारांचे दोन शिलेदार सांभाळतायेत राष्ट्रवादीची धुरा!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात कोर्टी व पांडे गटात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे हे पांडे गटात तर […]

श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीकांत शेटे

पुणे : पुण्यनगरीचा मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या २०२४ ते २०२७ कालावधीसाठी विश्वस्त पदासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली. एकूण ९ पुरुष विश्वस्त […]