सोलापूरच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांची गृह स्वप्नपूर्ती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आहे. त्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री आवास योजना व अन्य घरकुल योजनांची कामे देशभरात वेगाने सुरु आहेत. यामध्ये बेघर […]

अफवांवर विश्वास ठेवू नका; पंतप्रधान मोदी यांचा सोलापूर जिल्हा दौरा होणार

सोलापूर : गुजरात राज्यात काही अनुचित प्रकार झालेला आहे, त्यामूळे सोलापूर जिल्ह्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाला आहे, अशी अफवा पसरवली जात आहे. […]

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी शेलगाव सज्ज

करमाळा (सोलापूर) : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवारी करमाळा तालुक्यातील शेलगाव (वा) येथे येणार आहेत. आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून बांधण्यातून आलेल्या सभागृहाचे लोकार्पण […]

‘आदिनाथ’ची स्क्रॅप विक्री टेंडरप्रक्रिया पुन्हा रद्द

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची ‘स्क्रॅपी विक्री’ची टेंडर प्रक्रिया पुन्हा एखादा रद्द करण्यात आली आहे. साखर आयुक्तांच्या आदेशाने ही प्रक्रिया […]

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा ‘असा’ असणार करमाळा दौरा

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे उद्या (शुक्रवारी) करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या दौर्यावर येत आहेत. पुणे येथून ते सकाळी 8 वाजता निघणार आहेत. […]

Karmala news : सुभाष चौकाचे नामांतर करण्यास विरोध! तहसीलदार ठोकडे, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील सर्वात महत्वाचा समजला जाणाऱ्या सुभाष चौकाचे नामांतर करण्यास विरोध होऊ लागला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या चौकाचे नाव न बदलता […]

कुणबी मराठा मोडीलिपितील यादी मराठीत प्रसिद्ध करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

करमाळा (सोलापूर) : कुणबी मराठा समाजाची कुणबी नोंद असलेली आडनाव गावनिहाय यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. ती यादी मोडी लिपीत असल्याने नागरिकांना ‌समजण्यासाठी अडचण येत […]

वडगावच्या उपसरपंचपदी अजित जाधव यांची बिनविरोध निवड

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अजित जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. अंकुश शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर निवड करण्यासाठी वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये […]

मुस्लिम बांधवांकडून करमाळ्यात श्रीराम मंदिराला सीसीटीव्ही कॅमेरे भेट

करमाळा (सोलापूर) : वेताळ पेठेतील श्रीराम मंदिरासाठी करमाळ्यातील मुस्लिम बांधवांनी सीसीटीव्ही कॅमेरे दिले आहेत. यासाठी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला […]

Karmala Politics : फडणवीसांच्या समक्ष माजी आमदार जगताप व रश्मी बागल एकाच मंचावर!

(अशोक मुरूमकर) : गेल्या काही दिवसांपासून करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप हे ऍक्शन मोडवर आलेले दिसत आहेत. कार्यक्रमांसाठी असलेली त्यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधत आहे. […]