Dont believe rumours Prime Minister Modi will visit Solapur district

सोलापूर : गुजरात राज्यात काही अनुचित प्रकार झालेला आहे, त्यामूळे सोलापूर जिल्ह्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाला आहे, अशी अफवा पसरवली जात आहे. तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, पंतप्रधान महोदय यांचा शुक्रवारी (ता. 19) सोलापूर येथील रे नगर गृहप्रकल्प वितरण कार्यक्रम पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान महोदय यांचा दौरा रद्द झाल्याच्या आफवाववर कोणीही नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पंतप्रधान महोदय यांच्या दौऱ्यातील सोलापूर येथील सर्व कार्यक्रम पूर्व नियोजनाप्रमाणे पार पडतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *