करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कुगाव ग्रामपंचायतीच्या इमारतीचे भूमीपूजन माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता सरडे, चिखलठाणचे माजी सरपंच हनुमंत सरडे, कुगाव ग्रामपंचायत सरपंच महादेव पोरे, धुळाभाऊ कोकरे, उपसरपंच प्रकाश डोंगरे, माजी उपसरपंच मन्सूर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ अवघडे, अर्जुन अवघडे, दादा गावडे, विजय कोकरे, मंगेश बोंद्रे, लक्ष्मण कामटे, इन्नुस सय्यद, शाबुदिन सय्यद, कैलास बोंद्रे, मारूती गावडे, वजीर सय्यद, महादेव अवघडे, कृष्णा सुळ, पांडूरंग वायसे, तुकाराम हवलदार, शकर बोंद्रे, अजिनाथ भोसले, नारायण मारकड, अजमुदिन सय्यद, अतुल मारकड, संग्राम मारकड, विशाल मारकड, सचिन पोरे, ईकबाल सय्यद, संजय हराळे व अर्जुन गावडे उपस्थित होते.
माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते कुगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे भूमीपूजन
