जिल्हयात महारेशीम अभियान! हिरज येथील रेशीम कोष खरेदी व विक्री बाजारपेठ इमारतीचे बांधकाम पूर्ण

सोलापूर : रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी तसेच आगामी वर्षात तुती लागवड नाव नोंदणी करण्यासाठी 20 नोव्हेंबर […]

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 15 दिवसाचे कुक्कुट पालन प्रशिक्षणासाठी अर्ज करा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांना कळविण्यात येते की पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने सधन कुक्कुट विकास गट नेहरूनगर, सोलापूर […]

आदिनाथ साखर कारखाना देणार टनाला 2 हजार 551 रुपये पहिला रोख हप्ता

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना यावर्षीच्या गाळप ऊसाला टनाला 2 हजार 551 रुपये पहिला हप्ता रोख दिला जाणार आहे. याशिवाय ऊस […]

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करमाळा, बार्शीसह पाच तालुक्यात ‘या’ सवलती लागू

सोलापूर : खरीप हंगाम 2023 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, बार्शी, सांगोला व माळशिरस या तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या […]

सोलापूरसाठी भीमेतून 5 टीएमसी तर हिळ्ळी कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंत 6 टीएमसी पाणी सोडण्यात येणार

सोलापूर : सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत उजनी प्रकल्पात 2 नोव्हेंबर अखेर 29.33 उपयुक्त पाणीसाठा तर 63.66 मृत पाणीसाठा असा एकूण 92.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध […]

जिल्ह्यात आत्मा अंतर्गत विविध पिकांचे 4 हजार 221 गटांची स्थापना

सोलापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आत्मा नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दातत्रय […]

सोयाबीन, मका व बाजरी पीकांसाठी पात्र शेतकऱ्यांना 25 टक्के नुकसान भरपाई मिळणार

सोलापूर : प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पीकविमा कंपनीमार्फत सोयाबीन, मका व बाजरी पीकांसाठी सर्व पात्र विमाधारक शेतक-यांना 25 टक्के नुकसान भरपाई रक्कम नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यापासून […]

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 7 कोटी 60 लाख मंजूर

सोलापूर : जिल्ह्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले होते. महसूल व वन विभाग […]

‘मकाई’कडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! यावर्षीची ऊस बिलेही रोख देण्याचे नियोजन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी बागल गटाने दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर थकीत ऊस बिलाचे बिल मिळण्याची शक्यता असून यावर्षी श्री मकाई सहकारी […]

कुकडी प्रकल्पाची दोन आवर्तने मिळणार; आमदार शिंदे यांचा तिसऱ्या आवर्तनासाठी प्रयत्न सुरु

करमाळा (सोलापूर) : कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी (ता. 20) पुणे येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या […]