सोयाबीन, मका व बाजरी पीकांसाठी पात्र शेतकऱ्यांना 25 टक्के नुकसान भरपाई मिळणार

सोलापूर : प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पीकविमा कंपनीमार्फत सोयाबीन, मका व बाजरी पीकांसाठी सर्व पात्र विमाधारक शेतक-यांना 25 टक्के नुकसान भरपाई रक्कम नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यापासून […]

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 7 कोटी 60 लाख मंजूर

सोलापूर : जिल्ह्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले होते. महसूल व वन विभाग […]

‘मकाई’कडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! यावर्षीची ऊस बिलेही रोख देण्याचे नियोजन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी बागल गटाने दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर थकीत ऊस बिलाचे बिल मिळण्याची शक्यता असून यावर्षी श्री मकाई सहकारी […]

कुकडी प्रकल्पाची दोन आवर्तने मिळणार; आमदार शिंदे यांचा तिसऱ्या आवर्तनासाठी प्रयत्न सुरु

करमाळा (सोलापूर) : कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी (ता. 20) पुणे येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या […]

जिल्ह्यातील कारखान्याबरोबर कमलाई उसाला दर देणार

करमाळा (सोलापूर) : कमलाभवानी साखर कारखान्याचा आठवा बॉयलर अग्नीप्रदीपन आज (शनिवारी) आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष वामन बदे यांच्या हस्ते झाले. माजी सभापती चंद्रहास […]

‘करमाळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा’

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा व गेल्या वर्षातील सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी स्वाभिमानी […]

‘अंबालिका’ साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचा कल; गेल्यावर्षीपेक्षा ऊसाची नोंद वाढली

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यापेक्षा शेतकऱ्यांच्या उसाला जादा दर आणि वेळेवर उसाचे बिल यामुळे अंबालिका साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. गेल्यावर्षीच्या […]

ज्वारीला सोन्याचे दिवस! करमाळा बाजार समितीत पावसामुळे बाजरी, मुगाची आवक घटली

करमाळा (अशोक मुरूमकर) : यावर्षी पाऊस कमी झाल्याने खरिपाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र नंतर पाऊसच न […]

दहिगाव उपसासिंचन योजनेचे पाणी सुरु

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले. शिंदे गटाचे समर्थक विलास पाटील, आशिष गायकवाड, रविंद्र […]

कुकडीच्या पाण्याने मांगी तलाव भरून घ्या : झिंजाडे

करमाळा (सोलापूर) : कुकडी धरणातून करमाळा तालुक्यातील मांगी तलाव भरून घेण्यात यावा अशी मागणी पोथरे येथील शहाजी झिंजाडे यांनी केली आहे. मांगी तलाव भरल्यास करमाळा […]