पोलखोल भाग ५ : ‘विधानसभेसाठी प्रा. झोळ यांना शुभेच्छा.. पण आतापर्यंत गोविंदपर्वबाबत तुम्ही एकदाही का आंदोलन केले नाही’

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या ‘गोविंदपर्व’बाबत आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलच्या वृत्तानंतर कारखान्याचे लालासाहेब जगताप यांनी खुलासा […]

पोलखोल भाग ४ : ‘गोविंदपर्व’चे प्रा. झोळ हे संचालक असल्याचे पुरावे! जगताप यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत ‘काय सांगता’चे प्रश्न?

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या गोविंदपर्व कारखान्याचे प्रमुख लालासाहेब जगताप यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. (या […]

आबा… डॉक्टरच्या रुपातला देव नी माझा भाऊ अकाली हरपला!

डॉ. प्रदीप बुवासाहेब जाधव पाटील तथा डॉक्टर आबा गेल्याची बातमी अक्षरशः वीज कोसळल्या सारखी कानावर कोसळली अन कान, मन, मन सुन्न- बधिर झालं! आबा, वय […]

डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांच्याबाबत व्यक्त केलेल्या भावना…

करमाळा (अशोक मुरूमकर) : डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व स्तरातून त्यांच्याबाबत श्रद्धांजलीपर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. डॉ. जाधव पाटील यांचे मुळगाव […]

पोलखोल भाग ३ : ‘गोविंदपर्व’च्या थकीत ऊसबिलासाठी शेतकरी आंदोलनाच्या तयारीत, स्वाभिमानीच्या भूमिकेत बदल

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजुरी येथील बंद पडलेल्या गोविंदपर्व ऍग्रो प्रॉडक्स प्रा. लि. या गुळ पावडर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाचा प्रश्न पेटला […]

‘झोळ सर ‘गोविंदपर्व’च्या थकीत ऊस बिलाला तुम्हीही जबाबदार आहात’? : पोलखोल भाग २

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या गोविंदपर्व ऍग्रो प्रॉडक्स प्रा. लि. कारखान्यावरून सध्या दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांना घेरले […]

करमाळ्यात वाढलेल्या मतांचा कोणाला फायदा होणार!

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीसाठी करमाळा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 4 हजार 737 मतदान वाढले […]

Video : अधिकारी नेमकं करतात काय? स्थानिकांकडून रस्त्याची पोलखोल! पहिल्यांदाच काम झालेल्या रस्त्यावर भर पावसात मुरुमावर टाकली डांबरी

करमाळा (अशोक मुरूमकर) : हिवरवाडी- वडगाव उत्तर व रावगावला जोडणारा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे. यासाठी ४ कोटी ६२ लाख मंजूर आहेत. काम सुरु […]

कृष्णाची झुंज अपयशी… या वयात तुला कशी श्रद्धांजली अर्पण करायची…?

कृष्णा तुझं हे जाणं कोणालाच नं पठणारं आहे. जाण्याचं तुझं हे वय तरी आहे का? तुझ्याबद्दल सांगणारा पहिला कॉल आला त्याने मन सुन्न झालं. ‘सर […]

करमाळ्यात निवडणुकीची ‘हंडी’! शिंदे व जगताप यांनी एकत्र येणे टाळले? पाटील यांची कुंभारगावला भेट, भाजपच्या दहिहंडीने वेधले लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्यात सर्वत्र मोठ्या उत्सहात आज (मंगळवारी) दहीहंडी उत्सव साजरा झाला आहे. करमाळ्यात देखील मोठ्या उत्सहात गोविंदांकडून दहीहंडी उत्सव साजरा झाला. या […]