तिन्ही माजी आमदारांचे सुपुत्र संचालक होणार? करमाळा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. अकलूजमधून याची सूत्रे हलत आहेत. ही निवडणूक बिनविरोध झाली तर करमाळा […]

करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीबाबत करमाळकरांच्या मनात नेमके काय आहे?

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु आहे. या निवडणुकीत दाखल झालेल्या अर्ज मागे घेण्यासाठी २६ तारखेपर्यंत मुदत आहे. मात्र […]

माॅर्नीग वाॅक ग्रुपच्या तत्परतेने वाचले करमाळ्यात महिलेचे प्राण

करमाळा (सोलापूर) : मॉर्निग वाॅक ग्रुपच्या तत्परतेने करमाळ्यात एका महिलेचे प्राण वाचले आहेत. करमाळा- कर्जत रस्त्यावरील धर्मसंगीत मंगल कार्यालयासमोर कुत्रे आडवे आल्याने एका मोटारसायकलचा अपघात […]

‘राजयोग’मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीने फुलला ‘काय सांगता’चा अनोखा सोहळा

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात सुरु केलेल्या ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलच्या पहिल्याच अनोख्या विशेषांकाचे दिमाखात प्रकाशन झाले. हॉटेल राजयोगच्या निसर्गरम्य आणि सुसज्ज हॉलमध्ये विविध क्षेत्रातील […]

बागल व पाटील गटाची युती कशी होणार? जगताप व शिंदे गटामध्ये जागा वाटपात तिढा निर्माण होणार का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक बागल व पाटील एकत्र येणार अशी सध्या सर्वत्र चर्चा आहे. मात्र याबाबत […]

आमदार शिंदे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चिवटे यांच्यात जवळीक वाढतेय का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यात जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे. आज (गुरुवारी) तहसील कार्यालयात […]

माणुसकीचे झरे…

काही घटना, प्रसंग मनाला खूप वेदना देऊन जातात पण त्या घटना प्रसंग मनावर ठसायलाही मन तितकंच संवेदनशील असावं लागतं हेही खरं…. काल रविवार होता… मी […]

करमाळा भाजपमध्ये बदलाचे संकेत; चिवटेंच्या जागी कोण? आग्रवालांना काय मिळणार?, नवे तालुकाध्यक्ष कोण असणार?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा भाजपमध्ये सध्या बदलाचे संकेत आहेत. लवकरच नवीन तालुकाध्यक्ष येणार आहेत. त्यामुळे गणेश चिवटे यांच्या जागी आता कोण येणार अशी चर्चा […]

ठेकेदाराच्या एका चुकीचा परिणाम! क्रेनच्या मदतीने हवेत जम्प देऊन जीव धोक्यात घालून ‘त्या’ दिवशी वीज केली सुरळीत

करमाळा (अशोक मुरूमकर) : गेल्या बुधवारी करमाळा शहरातील दुपारी १२ वाजता लाईट गेली. सुरुवातीला बुधवार असल्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी लाईट गेली असेल, पाच वाजेपर्यंत येईल […]

अखेर राजकीय नाट्यमय घडामोडीत सावडीच्या अपहरण झालेल्या ग्रामपंचायत सदस्या पोलिसांसमोर

करमाळा (अशोक मुरूमकर) : सावडी येथील उपसरपंचावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाला वेगळे वळण लागले आहे. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी बोलवलेल्या विशेष सभेला एकही ग्रामपंचायत […]