बागल गटाच्या विजयाची ‘ही’ आहेत पाच प्रमुख कारणे

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी अजून सुरु आहे. मात्र या निकालात बागल गटाच्या सर्व जागा विजयी होतील यामध्ये आता […]

करमाळा तालुक्यातील गावांना टंचाईच्या झळा! रावगावला टँकर, वरकुटेला बोअर अधिग्रहनचा प्रस्ताव

करमाळा (अशोक मुरूमकर) : यावर्षी पाऊस लांबल्याने तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे. या आठवड्यात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या करमाळा तालुक्यात येणार आहेत. […]

‘मकाई’च्या निवडणुकीत वाढीव मताचा कोणाला फायदा होणार? ‘ही’ पाच वैशिष्ट्ये आहेत निवडणुकीची

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या श्री मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी आज (शुक्रवारी) मतदान झाले. मिळालेल्या आकडेवारीनुसार १६ हजार ८६४ मतदारांपैकी ९ हजार […]

पोलिसांच्या वॊचमुळे करमाळ्यात ‘ग्रुप ऍडमीन’ने घेतली धास्ती; कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात समाज माध्यमांवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे मॅसेज केल्याचा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी खबरदारी घेऊन भाजपच्या एका ज्येष्ठ […]

गुड न्यूज! महिनाअखेर डिकसळ पुलाचे भूमिपूजन होणार, जुन्या पुलासाठी पर्यटन विभागाकडे प्रस्ताव

करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणारा करमाळा तालुक्यातील भीमा नदीवरील नव्याने होणाऱ्या पुलाचे भूमिपूजन महिनाअखेर होणार आहे, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी […]

वटपौर्णेमेदिवशीच रचला खुनाचा कट! करमाळा पोलिसांकडून तपासाला वेग, नाशिकमधून दुसरा आरोपीही ताब्यात; कशी झाली घटना पहा सविस्तर

करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहर हद्दीत नगर हायवेच्याजवळ ‘आयटीआय’समोर कुकडी कॅनलच्या बाजूला निर्जनस्थळी एका बेवारस कार दोन दिवसांपासून उभा होती. तिसऱ्यादिवशीही कार […]

ऐकलंय ते खरंय का? ‘मकाई’तून दोघांनी माघार घेतल्याने मोहिते पाटील व माजी आमदार पाटील यांची रंगली वेगवेगळी चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहा उमेदवारांना घेऊन आम्ही निवडणुकीत उतरू असा दावा बागल विरोधी गटाचा सुरुवातीपासूनच होता. मात्र यातून दोन […]

बागल गटाची सरशी, पण ‘मकाई’ची निवडणूक बिनविरोध नाहीच; नऊ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात

करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता होती. मात्र शेवटपर्यंत चार उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने नऊ जागांसाठी निवडणूक […]

बागलविरुद्ध सात की माघार? ‘मकाई’चे चित्र आज स्पष्ट होणार?

करमाळा तालुक्यात असलेल्या चार साखर कारखान्यांपैकी मकाई हा एक सहकारी साखर कारखाना आहे. सुरुवातीपासून हा कारखाना बागल गटाच्याच ताब्यात आहे. यावेळी सुद्धा हा कारखाना ताब्यात […]

आम्ही गाडीत असताना मोठा आवाज आला, मागे पाहिले तर आई कोसळलेली, हुंदके देत ज्ञानेश्वरने सांगितली आईच्या मृत्यूची घटना

शेतात भुईमुगाच्या शेंगा काढायचं काम सुरु होतं. वारं आणि पाऊस सुरु झाला तेव्हा आईला म्हटलं घरी चलं, मी गाडीकडे गेलो आणि पप्पा व मम्मी आवरत […]