आषाढी वारीला 18 लाख भाविक येण्याचा अंदाज; गर्दी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण संपन्न
सोलापूर : आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा २०२३ पार्श्वभूमिवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या माध्यमातून जिल्ह्यातील व्यवस्थापनाची धुरा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी…