करमाळ्यातील ड्रायक्लीनर्स चालकाचा प्रामाणिकपणा! अर्जुननगरमधील एकाचे पैसे केले परत

करमाळा (सोलापूर) : ड्रायक्लीनर्समध्ये आणलेल्या कपड्याच्या खिशात सापडलेले पैसे संबंधिताला देऊन प्रामाणिकपणा जपला असल्याचा प्रकार करमाळा शहरात समोर आला आहे. अर्जुननगर येथील चत्रभुज घाडगे यांनी […]

आमिष दाखवून करमाळ्यातून एका अल्पवयीन मुलीला नेले पळवून

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातून एका अल्पवयीन मुलीला अनोळखी व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे. याप्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मुलगी […]

संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त हरिनाम सप्ताह

करमाळा (सोलापूर) : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त श्री संत नामदेव शिंपी समाज करमाळा यांच्याकडून हरिनाम सप्ताह होणार […]

मिरगव्हाण येथे पाटील गटाचे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे उद्घाटन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मिरगव्हाण येथे माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाचे नेते पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात […]

अतुल खूपसे यांनी घेतली शरद पवार व सुप्रिया सुळे यांची भेट

करमाळा (सोलापूर) : राज्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सध्या संघर्ष सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील […]

‘वांगी गृप ग्रामपंचायतीचा निधी वर्ग करा व ऑनलाईन ‘सातबारा’ नुतनीकरणाची कामे करा’

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारकडून वांगीचे विभाजन करुन वांगी १, २, ३ व ४ अशा स्वतंत्र ग्रामपंचायती निर्माण करुन महसुली गावाचा दर्जा दिला. त्यामुळे गावातील […]

9 बटालियन सोलापूरचे कर्नल राजा माजी यांची यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास सदिच्छा भेट

करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये आज (गुरुवारी) 9 महाराष्ट्र बटालियन सोलापूरचे कर्नल राजा माजी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे […]

बनावट रंग विक्रीप्रकरणातील दुसऱ्या संशयितला करमाळा पोलिसांनी केली गुजरातमधून अटक

करमाळा (सोलापूर) : बनावट रंग विक्री प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दुसऱ्या संशयित आरोपीलाही करमाळा पोलिसांनी गुजरात येथून अटक केली आहे. एका कंपनीचा बनावट रंग ठेवून […]

करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यानी आठ दिवसात थकीत बिले न दिल्यास प्रा. झोळ यांचा आंदोलनचा इशारा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील विविध मागण्यासाठी प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवारी) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील साखर कारखान्यानी आठ दिवसात थकीत बिले […]

वांगी नंबर १ येथील संतप्त विद्यार्थ्यांनी भरवली पंचायत समितीच्या समोरच शाळा

करमाळा (सोलापूर) : सरकारी शाळांची खासगी शाळांबरोबर स्पर्धा सुरु असतानाच ग्रामीण भागात मात्र अजूनही जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. मात्र सरकारच त्यांना सुविधा देण्यास […]