शिवसेना जिल्हा प्रमुख चिवटे यांचा करमाळ्यात सत्कार

करमाळा (सोलापूर) : शिवसेना जिल्हाप्रमुख जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश चिवटे यांचा वाढदिवसानिमित्त खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, […]

टँकरची संख्या वाढली! करमाळा तालुक्यात आणखी दोन गावांसाठी टँकर मंजूर

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यात दिवसांदिवस पाणी टंचाई वाढू लागली आहे. त्यातूनच घोटी व साडे नंतर आता फिसरे व वरकाटणे येथेही टँकर मंजूर झाला आहे. […]

डॉ. प्रदीप आवटे यांना ‘करमाळा भूषण’; रविवारी खातगावमध्ये पुरस्काराचे वितरण

करमाळा (सोलापूर) : ग्रामसुधार समितीच्या वतीने दिला जाणारा ‘करमाळा भूषण’ पुरस्कार आरोग्य अधिकारी कवी व लेखक डॉ. प्रदीप आवटे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे […]

‘करमाळा नगरपालिकेकडून सुविधा मिळत नसल्याने निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या विरोधात नागरिकांनी कर भरू नये’

करमाळा (सोलापूर) : स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, रस्ते आदी कुठल्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत, असा आरोप करून करमाळा नगरपालिकेकडून आकारले जात असलेले हे कर नागरिकांनी भरू […]

केममध्ये प्रहार व श्री उत्तरेश्वर परिवर्तन ग्रुपच्या वतीने ‘ग्राम स्वच्छता अभियान’

करमाळा (सोलापूर) : केम येथे श्री उत्तरेश्वर महाराज देवस्थान यात्रेनिमित्त प्रहार व श्री उत्तरेश्वर परिवर्तन ग्रुपच्या वतीने ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आला. प्रहारचे करमाळा तालुकाध्यक्ष […]

मुख्यमंत्र्यांकडून करमाळकरांना भेट, शहरासाठी दीड कोटी मंजूर झाल्याची चिवटे यांची माहिती

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील विविध कामासाठी सुमारे कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातील ८० लाखाचे टेंडर ओपन झाले असून 70 लाखाची कामे लवकरच प्रशासकीय […]

श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धनसाठी ११ हजाराची देणगी

करमाळा (सोलापूर) : श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धन काम सुरु आहे. हे काम प्रगतीपथावर असून ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ […]

…अन्यथा मराठा समाजाच्या नाराजीची लाट शिंदे व फडणवीस यांना सोसावी लागेल

करमाळा (सोलापूर) : लोकसभा निवडणुकीची आचारसहिंता जाहीर होण्यापूर्वी सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करा, समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, अन्यथा मराठा समाजाच्या नाराजीची लाट शिंदे व फडणवीस […]

पवार हॉस्पिटलच्या वतीने महाआरोग्य शिबिर

करमाळा (सोलापूर) : येथील पवार हॉस्पिटलमध्ये महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. याचे उदघाटन हृदयरोग तज्ञ चंद्रकांत वीर यांच्या हस्ते झाले. यावेळी करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक […]

करमाळा बंद मागे! आज भाजपचे बागल यांच्या घरावर संतप्त शेतकर्यांचा मकाईच्या ऊस बीलासाठी मोर्चा

करमाळा (सोलापूर) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मागील हंगामातील थकीत ऊस बिलासाठी पुकारण्यात आलेला करमाळा बंद मागे घेण्यात आला आहे. मात्र भाजपासी झालेले मकाईचे […]