ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वर्धापनदिनानिमित्त वसंत हंकारे यांचे व्याख्यान संपन्न

करमाळा (सोलापूर) : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त वसंत हंकारे यांचे करमाळा येथील विकी मंगल कार्यालय येथे ‘न समजलेले आई- बाप’ या विषयावर व्याख्यान झाले. […]

‘स्नेहालय’चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

करमाळा (सोलापूर) : स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन ‘अविष्कार २०२३- २४’ उत्सवात संपन्न झाले. यामध्ये चिमुकल्यांनी देशभक्ती, पारंपारिक गीते, लोकगीते, मराठी- हिंदी चित्रपट गीते सादर […]

कृषी मंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी करमाळा दौऱ्यावर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेलगाव वांगी येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवारी (ता. १९) येणार आहेत. संत वामनभाऊ भगवान बाबा मंदिरासमोरील सभामंडपाचे उदघाटन त्यांच्या […]

कुंभेजमधील शिवस्फूर्ती समुहाच्या वतीने जिजाऊ जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

करमाळा (सोलापूर) : कुंभेज येथील शिवस्फूर्ती समुहाच्या वतीने ज्योतिर्लिंग मंगल कार्यालयात कृषी पुरस्कार विजेत्या शेतकरी हर्षाली नाईकनवरे व आदर्श शिक्षिका रेखा साळुंखे यांच्या हस्ते जिजाऊंच्या […]

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मजलुम एकता परिषद

करमाळा (सोलापूर) : वंचित बहुजन आघाडी करमाळा व माढा लोकसभा विभागाच्या वतीने सोमवारी (ता. १५) कुंभेज फाटा येथे मजलुम एकता परिषद होणार आहे. या कार्यक्रमाचे […]

‘करमाळयात माजी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या सर्व वॉर्डात शाखेंची पुर्नबांधणी करणार’

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरामध्ये लवकरच युवा सेनेची पुर्नबांधणी करून सर्व वॉर्डामध्ये शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा उघडून प्रत्येक वॉर्डात सदस्य नोंदणीसुरू […]

सकल मराठा समाजाची करमाळ्यात रविवारी बैठक

करमाळा (सोलापूर) : सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २० जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. त्याचे नियोजन करण्यासाठी करमाळ्यात रविवारी […]

एलपीजी, डिझेल व पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या वाहनाची अडवणूक केल्यास होणार कारवाई

सोलापूर : ‘हीट अँड रन प्रकरणी केंद्र सरकारने नवीन कायदा केलेला होता, परंतु याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील काहीकडून या नवीन कायद्याची अंमलबजावणी […]

धर्मादाय आरोग्य सेवकांनी रुग्णाच्या नातेवाईकांना आवश्यक असलेल्या दस्तऐवजांची माहिती द्यावी

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या रुग्णालयात रुग्ण आल्यानंतर सर्वप्रथम रुग्णालयांनी त्या रुग्णांना रुग्णालयात तात्काळ दाखल करून घ्यावे व वैद्यकीय उपचार सुरू […]

चिखलठाण येथील रोकडे भावंडांना भोपाळमध्ये सुवर्णपदक

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील चिखलठाण येथील निकिता रोकडे व श्रेयस रोकडे या बहिण भावंडानी भोपाळ (मध्य प्रदेश) येथील शालेय राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. […]