अपघात टाळण्यासाठी मद्यपी चालकांवर करमाळा पोलिसांची नजर

करमाळा (सोलापूर) : सततचे होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सध्या नियमांची कडक अमलबजावणी केली जात आहे. अनेक अपघात हे मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने होत असल्याचे […]

हिवरवाडी रस्त्यावर खड्यात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील हिवरवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याने अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे. करमाळा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर हिवरवाडी आहे. मात्र या […]

सोलापूर जिल्हा नियोजन समितीमधून करमाळा तालुक्यासाठी भरघोस निधी आणू : गणेश चिवटे

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा नियोजन समितीमधून करमाळा तालुक्यासाठी भरघोस निधी आणू, असे आश्वासन भाजपचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांनी दिले […]

नव्याने होणाऱ्या डिकसळ पुलाच्या जागेची ठेकेदाराकडून पहाणी

करमाळा (सोलापूर) : कोंढारचिंचोली ते डिकसळ या जुन्या रेल्वेलाईन शेजारी नवीन पुलाचे काम मंजूर होऊन निविदा अंतिम झालेली आहे. या पुलाचे काम करणारे ठेकेदार विजय […]

पांडे येथे मलिक साहेब संदल उरुस साजरा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पांडे येथे हिंदु मुस्लिम एकात्मेच प्रतिक आसलेल्या मलिक साहेब संदल उरुस मोठ्या ऊसाहात साजरा करण्यात आला. संदल मिरवणुक व संध्याकाळी कव्वलीच्या […]

जिंतीसह म्हैसगाव, वडशिवणे, उमरड, सावडी आरोग्य केंद्रात पद निर्मितीला मान्यता

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघातील जिंती व म्हैसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पद निर्मितीला सरकारकडून मान्यता मिळाली आहे. याशिवाय वडशिवणे, उमरड, सावडी, पोफळज व गुळसडी […]

तरटगाव येथे भाजपचे मोहिते पाटील व माजी आमदार पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. घाडगे यांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील तरटगावचे माजी सरपंच डॉ. अमोल घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला. मंगळवारी (ता. १८) तरटगाव येथे हा सत्कार झाला. यावेळी […]

करमाळा मतदारसंघातील रस्त्यांसाठी २५ कोटी! ग्रामीणसाठी १८ तर राज्य व जिल्ह्या मार्गासाठी ७ कोटीची तरतूद

करमाळा (सोलापूर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या पुरवण्या मागणीत करमाळ्यातील २५ कोटींच्या कामाची यादी आहे. विशेष म्हणजे या वर्षीपासून मतदार संघातील […]

गुरुकुलचे दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र परीक्षा परिषदच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुरुकुल पब्लिक स्कूलचे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. […]

केममध्ये झालेल्या ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ ग्रंथावरील स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केम येथे घेण्यात आलेल्या ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथावर स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यातील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात […]