साठे नगरसह शहरात स्वछता न केल्यास आंदोलन करणार : निलावती कांबळे यांचा इशारा

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील साठेनगर, भीम नगर, कानाड गल्ली भागातील त्वरित स्वच्छता करा, अशी मागणी दलित सेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष निलावती कांबळे यांनी केली […]

बाबुराव गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णांच्या सोईसाठी मोफत अत्याधुनिक बेड

करमाळा (सोलापूर) : येथील कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानने गरजू रुग्णांच्या सोईसाठी मोफत अत्याधुनिक बेड उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे. या सेवेचा लोकार्पण […]

कंदर येथील तुषार शिंदे यांचा जगताप यांच्या हस्ते सत्कार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कंदर येथील तुषार शिंदे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडियन फॉरेस्ट ऑफिसर म्हणून देशात 36 व्या रँकला निवड झाल्याबद्दल […]

अर्जुननगर येथे लक्ष्मी आई यात्रेनिमित्त रक्तदान शिबिर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील अर्जुननगर येथे लक्ष्मी आई यात्रेनिमित्त रक्तदान शिबिर झाले आहे. यावेळी गावातील नागरिकांनी रक्तदान शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद दिला. यावेळी सरपंच चंद्रकला भोगे […]

भारतीय बौद्ध महासभा संघटनेच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सावताहरी कांबळे यांची निवड

भारतीय बौद्ध महासभा संघटनेच्या वतीने सोलापूर येथे विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या. त्यात करमाळा येथील सावताहरी कांबळे यांची सोलापूर जिल्हा संघटकपदी नियुक्ती झाली आहे. […]

चिखलठाण येथेही यात्रेदिवशी झालेल्या प्रकारात अटकेतील संशयिताला जामीन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील चिखलठाण येथील यात्रेदिवशी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांबरोबर झालेल्या गैरवर्तन व हाणमार केल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयित आरोपीस बार्शी येथील […]

करमाळा वकील संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नविन कार्यकारणी जाहीर

करमाळा (सोलापूर) : करमाळा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. दत्तात्रय सोनवणे व उपाध्यक्षपदी ॲड. जयदीप देवकर यांची निवड झाली आहे. करमाळा वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा […]

गुरुपौर्णेमेनिमित्त बिटरगाव श्री येथे हंबीरराव मुरूमकर यांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : गुरुपौर्णेमेनिमित्त बिटरगाव श्री येथे सेवानिवृत्त शिक्षक हंबीरराव मुरूमकर यांचा काल (मंगळवारी) सत्कार करण्यात आला. करमाळ्यातील डॉ. शैलेश देवकर, बंडू उपाध्ये, राजेश रासकर, […]

करमाळा पंचायत समितीचे प्रभारी बीडीओ म्हणून भोंग यांच्याकडे पदभार

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत हे पुन्हा रजेवर गेले आहेत. त्यामुळे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून राजाराम भोंग यांच्याकडे पदभार देण्यात […]

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांना निवेदन

करमाळा (सोलापूर) : मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन मराठा सेवा संघाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले आहे. करमाळा शहरातील नामदेवराव […]