Breaking : जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक संपली; २५ बिलाबाबत पुन्हा तारीख

सोलापूर : मकाजी सहकारी साखर कारखान्याच्या ऊस बिलाबाबत आंदोलनकर्ते प्रा. रामदास झोळ, दशरथ कांबळे, ऍड. राहुल सावंत, कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल व कारखान्याचे अध्यक्ष […]

करमाळ्यात लोकसभेच्या दृष्टीने भाजपा पंचायतराजची आढावा बैठक

करमाळा (सोलापूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा व राज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंचायतराजचे गणेश जगताप […]

मकाईच्या बिलाबाबत काय निर्णय होणार? तत्कालीन अध्यक्ष बागल यांच्यासह २२ जणांना बैठकीची नोटीस

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याकडे थकीत ऊस बिल आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठक बोलावली आहे. सायंकाळी […]

सायबर क्राईम सेल सक्षम करा; अॅड. मनीश गडदे पाटील यांची गृहमंत्री फडणवीस यांचेकडे मागणी

सोलापूर : सायबर क्राईम द्वारे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे हजारो कोटी रुपये गेल्या वर्षभरात लुबाडले गेले आहेत, लाखो बेरोजगार युवा तरुण खोट्या आमिषाला बळी पडून या […]

जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान; अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

सोलापूर : विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान जिल्ह्यातील […]

करमाळ्यात पेट्रोलचा तुटवडा, पंपावर लागले बोर्ड

करमाळा (सोलापूर) : ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाचा करमाळ्यात परिणाम झाला आहे. करमाळ्यात पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक पंपावर ‘पेट्रोल नाही’, असे फलक लागले असून […]

निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्याला राष्ट्रवादीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद दिले

करमाळा : तालुक्यातील रावगाव येथील पंडित कांबळे यांची राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सामाजिक न्याय […]

बुधवारपर्यंत ‘मकाई’चे थकीत ऊस बिल न दिल्यास कारवाई; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याकडे ऊस बिल थकीत आहे. हे बिल मिळावे म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला बुधवारपर्यंत […]

Karmala Politics : अभयसिंग जगताप यांच्या स्वागतासाठी करमाळ्यात महाविकास आघाडी व राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अभयसिंग जगताप यांचे नाव चर्चेत आहे. ते आज (सोमवार) करमाळा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या […]

मोहिते पाटील यांनी घेतली माजी आमदार जगताप यांची भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज (सोमवारी) माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली आहे. करमाळा कृषी उत्पन्न […]