इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश

सोलापूर : 2023- 24 या शैक्षणिक वर्षात अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी पुढीलप्रमाणे नियम व अटी लागू राहतील. योजनेचा लाभ […]

करमाळा तहसील कार्यालयातील गोसावी, ठाकर, कोळेकर आदींची बदली

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील महसूल विभागात अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. यामध्ये करमाळा तालुक्यातील तहसील कार्यालयातही बदल्या झाल्या आहेत. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी […]

‘दत्तकला’मध्ये ‘एआयडीएस’ अभ्यासक्रम सुरु; कॉम्प्युटर इंजिनिअरींगची प्रवेश क्षमताही वाढली

भिगवण (स्वामी चिंचोली) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिटयुशन्समधील इंजिनिअरींग विभागात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अॅण्ड डाटा सायन्स (AIDS) हा नवीन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु […]

जेऊर येथील व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार; भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे

करमाळा (सोलापूर) : भाजपाच्या वतीने ‘मोदी@9’ जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी जेऊर येथे भुषण लुंकड यांच्या निवासस्थानी भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधला. […]

पाणीटंचाईमुळे करमाळा शहरात सावंत गल्लीत टॅंकरने पाणी पुरवठा सुरु

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे माजी माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या माध्यमातून सावंत गल्लीसह परिसरात टँकरने पाणी पुरवठा […]

रावगाव येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्याकडून पाणीपुरवठ्यासाठी टँकर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील रावगाव येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी पाणीपुरवठ्यासाठी टँकर दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आज (सोमवारी) सत्कार करण्यात आला आहे. […]

केमजवळ वासरे घेऊन जाणाऱ्या पिकअपला कंदरच्या तरुणांनी पाठलाग करून पकडले

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केमजवळ गोवंशाची वासरे घेऊन जाणारा एक पीकप कंदर येथील योद्धा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून अडवला. त्यानंतर संबंधित चालकाला चोप देऊन त्याला […]

बिटरगाव श्री येथील वाळूचा पंचनामा झाला; कारवाईचा चेंडू तहसीलदारांच्या हातात

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथील बेकायदा वाळू उपशाची तक्रार केल्यानंतर प्रशासनाने पंचनामा केला आहे. त्याचा अहवाल तहसील कार्यालयात देण्यात आला आहे. आता प्रभारी […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एल. बी. पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाईचे (आ) पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांनी […]

डॉ. आंबेडकरवादी चळवळच्या वतीने आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती

करमाळा (सोलापूर) : डॉ. आंबेडकरवादी चळवळच्या वतीने आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सिद्धार्थ स्पोर्टस् क्लब व डॉ. आंबेडकरवादी […]