गुरुकुल पब्लिक स्कूलच्या 125 विद्यार्थ्यांनी साकारली पांडुरंगाची मूर्ती

करमाळा (सोलापूर) : गुरुकुल पब्लिक स्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त बाल दिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये नर्सरी ते दहावीचे 1 हजार 175 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. […]

पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीला प्रवेशाची संधी : प्रा. झोळ

पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला काही कारणास्तव प्रवेश मिळाला नाही तर अशा विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमालाही […]

तीन महिन्यात उर्दू शाळेला वर्गवाढ! मंत्री केसरकर यांचा करमाळ्यात मुस्लीम समाजाकडून सत्कार

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेच्या कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळेत नववी ते दहावीच्या वर्गास मान्याता मिळाल्याने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा सकल करमाळा मुस्लीम समाजतर्फे […]

‘वैभव सोलापूरचे’ या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन; पुस्तकात करमाळ्यातील किल्ल्याचाही सहभाग

पंढरपूर : सोलापूरची कला, संस्कृती, साहित्य आणि जैवविविधतेची माहिती होवून पर्यटनामध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने सोलापूर जिल्हा प्रशासन आणि वन विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वैभव […]

प्राथमिक शिक्षिका स्वाती जाधव शिक्षणशास्त्र विषयामध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण

महाराष्ट्र व गोवा राज्यातील सहाय्यक प्राध्यापकपदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट यावर्षी मार्चमध्ये घेण्यात आली. महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी युजीसी मान्यताप्राप्त नोडल एजन्सी […]

टेंभुर्णी- नगर मार्गावर खडकेवाडीजवळ श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीची ट्रकला धडक; सातजण जखमी

करमाळा (सोलापूर) : टेंभुर्णी- नगर महामार्गावर खडकेवाडी फाट्याजवळ पंढरपूर येथून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या वारकऱ्यांच्या इकोची (कार) ट्रकला धडक झाली आहे. या अपघातात […]

Live शिक्षणमंत्री केसरकर यांचे करमाळ्यात स्वागत

करमाळा (सोलापूर) : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे करमाळा शहरात एमआयडीसी येथे आगमन झाले आहे. काहीवेळातच नालबंद मंगल कार्यालय येथे ते कार्यक्रमस्थळी दाखल होणार आहेत. […]

बनावट रंगला गुजरात कनेक्शन; करमाळ्यातील दुकानदारास दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : एका कंपनीचा बनावट रंग ठेवून विक्री करत ग्राहकाची फसवणूक केल्याबद्दल भारतीय दंड संहिता कलम 420, 34 सह कॉपीराईट कायदा 1957 कलम 63 […]

‘या’ प्रश्नांवर शिक्षण मंत्री दीपक केसरकर बोलतील का?

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आज (बुधवारी) करमाळा दौऱ्यावर येणार आहेत. करमाळा शहरातील नालबंद मंगल कार्यालय येथे सकल करमाळा मुस्लिम समाजाकडून त्यांचा जाहीर नागरी […]

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा ‘असा’ असेल करमाळा दौरा

करमाळा (सोलापूर) : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे आज (बुधवारी) करमाळा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा अधिकृत दौरा जाहीर झाला असून करमाळा शहरातील नालबंद मंगल कार्यालय […]