चांगभलं! नागराज मंजुळे यांच्याकडून ‘खाशाबा’च्या मुहूर्ताचा फोटो पोस्ट

मराठा चित्रपटसृष्टीला नवे वळण देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर ‘खाशाबा’च्या मुहूर्ताचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर चाहत्यांनी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी या […]

आईला खोटे बोलून करण जोहर गेलता राणी मुखर्जीच्या लग्नाला, तेव्हा फक्त १८ व्यक्तींनाच होते आमंत्रण

प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीचे लग्न २०१४ मध्ये झाले. ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करणारी राणी ही बॉलिवूडची पहिली अभिनेत्री होती. राणी आणि आदित्य चोप्रा यांच्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच एक […]

सोलापुरात 62 वी हौशी राज्य नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी सोमवारपासून

सोलापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने होणाऱ्या 62 व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात सोमवारपासून (ता. 20) सुरू होणार […]

शारीरिक व मानसिक समस्यांवर मात करण्यासाठी सहा दिवसांचे शिबिर

पुणे : चुकीच्या जीवनशैलीमुळे व खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे अनेक शारीरिक व मानसिक समस्यांना निमंत्रण देत आहे. या परिस्थितीत बदल करण्याची वेळ आली असून त्यासाठी सोपे आणि […]

डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या ‘निसर्गवेध’ साहसी उपक्रमाची सुरूवात

पुणे : एमआयटी डब्ल्यूपीयू (MIT- WPU) आणि गिरिप्रेमी ॲडव्हेंचर फाऊंडेशन (GAF) यांच्या वतीने MIT-WPU ॲडव्हेंचर क्लब ची स्थापना १२ जानेवारीला करण्यात आली होती. या ॲडव्हेंचर […]

‘सासूबाई जोरात’मध्ये उलगडणार सासू- जावयाची धमाल गोष्ट

सासू-सुनेचं नातं विळ्याभोपळ्यासारखं असतं. पण सासू आणि जावयाच्या धमाल नात्याचं चित्रण सासूबाई जोरात या चित्रपटात करण्यात आलं आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला आणि […]

वाघाच्या शोधाचा थरारक प्रवास मांडणारा ‘टेरिटरी’

विदर्भातील जंगलाच्या आणि वाघाच्या शोधाची थरारक कहाणी उलगडणाऱ्या ‘टेरिटरी’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी […]

तब्बल 11 वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर येतोय ‘कर्मयोगी आबासाहेब’

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचे तब्बल अकरावेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालेले आबासाहेब ऊर्फ गणपतराव देशमुख यांच्या जीवन चरित्रावर ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपटाची निर्मिती होत […]

सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने रविवारी संगीत आणि नृत्य महोत्सव

करमाळा (सोलापूर) : कमलाभवानी बहुउद्देशीय संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने रविवारी (ता. 20) सायंकाळी 5 वाजता विकी मंगल कार्यालय येथे संगीत आणि नृत्य महोत्सव […]

करमाळ्यातील नव्याने सुरु झालेल्या सिनेमागृहाला भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली भेट

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात नव्याने सुरु झालेल्या सिनेमागृहाला भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली. करमाळ्यातील सिने रसिक प्रेक्षकांची गरज ओळखून निखिल चांदगुडे यांनी […]