Dadasaheb Dongre as Deputy Sarpanch of Kugaon

करमाळा (सोलापूर) : कुगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दादासाहेब डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, माजी संचालक ज्येष्ठ नेते आबासाहेब डोंगरे, कुगाव सोसायटीचे अध्यक्ष महादेव कामटे, माजी सरपंच महादेव मोरे, माजी उपसरपंच मन्सूर सय्यद, विजय कोकरे, उद्धव गावडे, अर्जुन अवघडे, मंगेश बोंद्रे, नवनाथ अवघडे, माजी उपसरपंच इनुस सय्यद, कैलास बोंद्रे, देविदास झिंजुर्डे, केरायण हवालदार, आजिनाथ भोसले, सागर पोरे, राम डोंगरे, देविदास झिंजुर्डे, भगवान कांबळे, जालिंदर हराळे, लालासाहेब खर्चे, आत्माराम डोंगरे, राजू कांबळे, स्वप्नील सुळ, परबत कामटे, राजुद्दीन राजुद्दीन, मौला सय्यद, चांद सय्यद उपस्थित होते. उपसरपंच निवडीनंतर डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत पेढे भरून आनंद उत्सव करण्यात आला.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *