Distribution of school supplies at Ghargaon on the occasion of MLA Rohit Pawar birthdayDistribution of school supplies at Ghargaon on the occasion of MLA Rohit Pawar birthday

करमाळा (सोलापूर) : कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घारगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हा परिषदच्या माजी सदस्या राणी वारे यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस समाधान शिंगटे यांच्या माध्यमातून शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच बिभीषण शिंगटे, बबन बारसकर, ग्रामसेवक संतोष पाटील, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संतोष केसकर, प्रविण होगले, विठ्ठल सरवदे, चेअरमन काशिनाथ होगले, विकास कात्रजकर, राज केसकर, शालेय समिती सदस्य काशिनाथ होगले, युवा नेते सोमनाथ होगले, भाऊसाहेब होगले, भारत शिंगटे, घनश्याम पवार, विजय शिंदे, राजाभाऊ पवार, अरविंद होगले, नवनाथ गिरी, बबन लेकुरवाळे, सुरेंद्र होगले, साहेबराव पवार, हिरालाल पवार, रामभाऊ पिंपरे, दत्तात्रय शिंगटे, बापूराव शिंदे, बालाजी शिंदे, दादा होगले, किसन शिंदे, अभिजित होगले, मुकेश मस्तुद यांच्यासह शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. खान गुरुजी यांनी आभार मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *