Earthquake again in Maharashtra politics Nine members of NCP will take oath as ministers

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एखादा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे ३० ते ४० जण फुटले असून भाजप व शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी होणार आहेत. अजित पवार यांच्या माध्यमातून हे नेते शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी राजभवनावर ते शपथ घेणार आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. अशी माहिती मिळत आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *