करमाळा (सोलापूर) : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे करमाळा शहरात एमआयडीसी येथे आगमन झाले आहे. काहीवेळातच नालबंद मंगल कार्यालय येथे ते कार्यक्रमस्थळी दाखल होणार आहेत.
करमाळा येथे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, प्राचार्य मिलींद फंड, राजेंद्र चिवटे, दादासाहेब जाधव, निखील चांदगुडे, राहुल कानगुडे, काकासाहेब सरडे यांच्यासह भाजप व शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत.