First list announced by Thackeray group for Lok Sabha elections

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पहिली यादी जाहीर झाली आहे. उमेदवाराचे नाव व मतदारसंघ : बुलढाणा : प्रा. नरेंद्र खेडकर, यवतमाळ वाशिम : संजय देशमुख, मावळ : संजोग वाघेरे पाटील, सांगली : चंद्रहार पाटील, हिंगोली : नागेश पाटील आष्टीकर, संभाजीनगर : चंद्रकांत खैरे, धाराशिव : ओमराजे निंबाळकर, शिर्डी : भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक : राजाभाऊ वाजे, रायगड : अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरी : विनायक राऊत, ठाणे : राजन विचारे, मुंबई ईशान्य : संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण : अरविंद सावंत, मुंबई वायव्य : अमोल किर्तीकर, मुंबई दक्षिण : अनिल देसाई, परभणी – संजय जाधव.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *