Greetings to all great men in Karmala city on the occasion of NCP anniversary

करमाळा (सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘रौप्यमहोत्सवी’ वर्षारंभ आणि २४ व्या वर्धापन दिनानिमित्त करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ध्वजारोहन व सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. तालुकाध्यक्ष संतोष वारे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा नलिनीताई जाधव, माजी सदस्या राणीताई वारे, युवा आघाडी अध्यक्षा शीतल क्षीरसागर, तालुका उपाध्यक्ष पप्पू हिरगुडे, जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक आव्हाड, तालुका सरचिटणीस समाधान शिंगटे, सरचिटणीस रविराज घाडगे, सरचिटणीस सुरेंद्र होगले, सचिन गलगटे, पै. देवा कोळेकर, चेअरमन विशाल साळुंखे, ऋषिकेश शिगची, आरशान पठाण, अक्षय पोळ, राज वारे, सुरज देशमाने पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *