Another group came forward in Kolgaon as soon as the news of the boycott of Makai karkhana election was publishedAnother group came forward in Kolgaon as soon as the news of the boycott of Makai karkhana election was published

करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. १६) मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांनी मतदान केंद्रे निश्चित केली असून कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. भिलारवाडी, पारेवाडी, चिखलठाण, वांगी व मांगी या ऊस उत्पादक गटात ४१ मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

भिलारवाडी गट (मतदान केंद्र, तेथे मतदान करणारी गाव व कंसात मतदान संख्या) : भिलारवाडी येथे भिलारवाडी (३०१), कावळवाडी (१२५). कात्रज येथे कात्रज (२४१) व कोंढारचिंचोली (२६१). टाकळी रा. (३४६). सावडी येथे सावडी (३५०) व कोर्टी (१५८), कुंभारगाव येथे कुंभारगाव / घरटवाडी (२२५) व देलवडी (१०१), खातगाव १ येथे खातगाव/ गवळवाडी (२९४) व पोमलवाडी (१३७). भगतवाडी येथे भगतवाडी (१७४), हिंगणी (१८४) व गुलमवरवाडी (१४६). रामवाडी येथे रामवाडी (२६१) व जिंती (२११).

पारेवाडी गट : पारेवाडी येथे (५३९). केत्तूर २ येथे केत्तूर १ व २ (३४१) व गोयेगाव (१४९). राजुरी येथे राजुरी (२८१), विहाळ (६६), दिवेगव्हाण (१५९) व पोन्धवडी (३८). वाशिंबे येथे वाशिंबे (५३१). उमरड येथे उमरड (३५६), अंजनडोह (६९), सोगाव पू (१२४). उंदरगाव येथे उंदरगाव (१२८), मांजरगाव (२२५), सोगाव प. (१८२) व रिटेवाडी (६५). झरे येथे झरे (१२९), पोफळज (१८९) व हजारवाडी (१६).

चिखलठाण गट : चिखलठाण येथे चिखलठाण (२४५), चिखलठाण (२५०) व कुगाव (७६). शेटफळ येथे शेटफळ (५४४). शेटफळ येथे केडगाव (१८७), जेऊर/ जेऊरवाडी (९८). कुंभेज येथे कुंभेज (२००), खडकेवाडी (२८) व देवळाली (२७). फिसरे येथे फिसरे (१०४), गुळसडी (२७), शेलगाव क (२२), पांडे/म्हसेवाडी (१३०), अर्जणूननगर (५१), मिरगव्हाण (५६) व हिसरे (१२६). हिवरे येथे हिवरे (१५८), कोळगाव (८५), निमगाव ह (१२७) व गौडरे (१०५). साडे येथे साडे ३१६). वरकाटने येथे वरकाटने ( १९८), कोंडेज (८१), सरफडोह (६४) व सौन्दे (६७).

वांगी गट : वांगी १ येथे वांगी १ (२३८), वांगी ४ (२७), भिवरवाडी (७५) व ढोकरी (१४). वांगी ३ येथे वांगी २ (२६६) व वांगी ३ (३१९). शेलगाव वांगी येथे शेलगाव वांगी (१३९), भाळवणी (१८), पांगरे (११७), लव्हे (८) व दहिगाव (६५). कंदर येथे कंदर (३००), कंदर येथे कंदर (२३३), कविटगाव (४१), सांगवी (७०) व बिटरगाव वा. (५९). केम येथे केम (८१), सातोली (३०), वडशिवने (१३६), मलवडी (४), पाथुर्डी (५), घोटी (७७) व निभोरे (५६). सालसे येथे सालसे (१०२), नेर्ले (४५), आवाटी (११९), वरकुटे (९४) व अळसुंदे (३३).

मांगी गट : मांगी येथे मांगी (४०६), खडकी (७६), जातेगाव (६५) व कामोणे (२०). वडगाव उ. येथे वडगाव उ (२४३) व पुनवर (९३). हिवरवाडी येथे हिवरवाडी (१४२), भोसे (७८) व वडगाव द. (१३०). रावगाव येथे रावगाव/ लिंबेवाडी (२३६) व वंजारवाडी (११८). वीट येथे वीट (२५८), मोरवड (९४), पिंपळवाडी (३९) व रोशेवाडी (१५). करमाळा येथे करमाळा / देवीचामाळ (२४५) व सहकारी संस्था (६). पोथरे येथे पोथरे (४६६), आळजापूर (८१) व बिटरगाव श्री (४०). करंजे येथे करंजे (१२३), वाघाचीवाडी/ वडाचीवाडी (७), धायखिंडी (४), भालेवाडी (५७), दिलमेश्वर (३१), खांबेवाडी (२४) व निलज (४२). बाळेवाडी येथे बाळेवाडी (४०), घारगाव (११७), बोरगाव (१५७), पोटेगाव (२७), तरटगाव (३५) व पाडळी (१०५).

पाच गटातील ४१ मतदान केंद्रावर मतदारांसाठी मतदान होणार आहे. ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव व सहायक निंबंधक दिलीप तिजोरे हे काम पाहत आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *