करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विचारविनिमय करण्यासाठी आज (शनिवारी) सावंतगटाच्या कार्यालयात बैठक होणार आहे, आशी माहिती करमाळा विकास सोसायटीचे अध्यक्ष मनोज गोडसे यांनी दिली आहे.

गोडसे म्हणाले, शनिवार सायंकाळी ५ वाजता सावंत कार्यालय येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुक संदर्भात विचार विनिमय व कार्यकर्त्याचे मत जाणुन घेण्यासाठी महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला सावंत गटाच्या कार्यकर्तेनी उपस्थित रहावे, असे आवाहन गोडसे यांनी व्यक्त केले आहे.

करमाळा बाजार समितीचीनिवडणूकीत मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बागल व पाटील गटाचा समझोता झाला आहे. त्यामुळे सावंत गटाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *