Live Assembly election Result Counting of Rajyasthan Chhattisgarh Telangana and Madhya Pradesh begins

देशात राज्यस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मध्य प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. यामध्ये सध्या कांटे की टकर असल्याचे दिसत आहे. मतमोजणी सुरु झाल्यापासूनच मध्य प्रदेश, राज्यस्थान व छत्तीसगडमध्ये भाजप व काँग्रेस यांच्यात लढत आहे. तर तेलंगणात बीआरएस, काँग्रेस व भाजप यांच्यात लढत आहे.

यामध्ये राज्यस्थानमध्ये भाजपच्या 70 जागा तर काँग्रेस 61 जागांवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेशात भाजप 55 व काँग्रेस 60 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगड राज्यात काँग्रेस 31 तर भाजप 26 जागेवर आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये बीआरएस 22 व काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर आहे. या निवडणूक निकालाचे आकडे सतत बदलत आहेत. अंतिम निकाल हाती आल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

(निवडणुकीचा निकाल सतत बदलत असून रिफ्रेश केल्यानंतर येथेच आकडे मिळतील.)

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *