Live पहिल्या फेरीत बागल गटाचे उमेदवार आघाडीवर

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत बागल गटाचे सर्व उमेदवार आघाडीवर आहेत, अशी माहिती बागल गटाचे उमेदवार रामभाऊ हाके यांनी ‘काय […]

Live मकाई कारखान्याची मतमोजणी सुरु; परिसरात मात्र शुकशुकाट

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सुरु झाली असून परिसरात मात्र शुकशुकाट आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांच्या नियंत्रणाखाली ही मतमोजणी […]

दुपारनंतरच ‘मकाई’च्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी रविवारी (ता. १८) सकाळी ८ वाजलेपासून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी ही किचकट […]

करमाळ्यात दुचाकीच्या खोपडीत बसलेल्या भल्यामोठ्या नागाला पत्रकाराने दिले जीवदान

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेटफळ येथे एका दुचाकीच्या खोपडीमध्ये आज (शनिवारी) दुपारी भलामोठा नाग शिरला. या नागाला येथील पत्रकार गजेंद्र पोळ यांनी सुखरुपणे बाहेर काडून […]

मकाई सहकारी साखर कारखान्याची अशी असेल मतमोजणी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी रविवारी (ता. १८) सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे निवडणुक निर्णय अधिकारी […]

आषाढी वारीला 18 लाख भाविक येण्याचा अंदाज; गर्दी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण संपन्न

सोलापूर : आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा २०२३ पार्श्वभूमिवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या माध्यमातून जिल्ह्यातील व्यवस्थापनाची धुरा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडले. यावेळी […]

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा

सोलापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये व योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आल्या […]

नातवाच्या लग्नात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रनी धरला ठेका

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू व सनी देओलचा मुलगा करण १८ जूनला विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नापूर्वीचे समारंभ सुरू आहेत. नुकताच करण व द्रिशाचा संगीत […]

श्रेयस तळपदेचा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स

‘महाराष्ट्र शाहीर’मधील ‘बहरला हा मधुमास’ गाणं प्रचंड व्हायरल झाले आहे. या गाण्याने सेलिब्रिटींनाही भुरळ घातली आहे. या गाण्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाही आहे. […]

स्पर्धा परीक्षेचे शुल्क कमी करा; आमदार शिंदे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग, पशुसंवर्धन विभाग, वनविभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे शुल्क भरमसाठ वाढवलेले आहे. हे शुल्क […]