करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी रविवारी (ता. १८) सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे निवडणुक निर्णय अधिकारी […]
सोलापूर : आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा २०२३ पार्श्वभूमिवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या माध्यमातून जिल्ह्यातील व्यवस्थापनाची धुरा सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडले. यावेळी […]
सोलापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये व योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आल्या […]
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू व सनी देओलचा मुलगा करण १८ जूनला विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नापूर्वीचे समारंभ सुरू आहेत. नुकताच करण व द्रिशाचा संगीत […]
‘महाराष्ट्र शाहीर’मधील ‘बहरला हा मधुमास’ गाणं प्रचंड व्हायरल झाले आहे. या गाण्याने सेलिब्रिटींनाही भुरळ घातली आहे. या गाण्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाही आहे. […]
करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग, पशुसंवर्धन विभाग, वनविभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे शुल्क भरमसाठ वाढवलेले आहे. हे शुल्क […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुदत संपलेल्या या ग्रामपंचायीतवर सध्या प्रशासक नियुक्त […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : यावर्षी पाऊस लांबल्याने तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे. या आठवड्यात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या करमाळा तालुक्यात येणार आहेत. […]
करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार्य केलेले सर्व कार्यकर्ते व मतदारांचे मकाई परिवर्तन पॅनेलचे प्रमुख प्रा. रामदास झोळ यांनीआभार मानले आहेत. […]
करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी आज (शुक्रवारी) मतदान झाले. हे मतदान झाल्यानंतर बागल गटाच्या प्रमुखांनी मतदारांचे आभार मानले आहेत. याबाबत सोशल मीडियावर बॅनर […]