Pune Divisional Corruption Eradication Committee meeting on Monday

सोलापूर : तीन महिन्यातून एकदा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक होते. यामध्ये तीन महिन्यात आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाय योजनाबाबत पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आढावा बैठक नियमितपणे घेण्यात येते. ही बैठक सर्वसाधारणपणे तीन महिन्यानंतरचे पुढील महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर घेण्यात येते. पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची ही बैठक सोमवारी (ता. 11) सकाळी 11.30 वाजता सभागृह क्र. 1 विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत येथे आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल उपायुक्त रामचंद्र शिंदे यांनी दिली. (Pune Divisional Corruption Eradication Committee meeting on Monday)

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *