Reservation announced for Police Patil recruitment of Twenty two villages in Karmala taluka

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वडगाव उत्तर, वडगाव दक्षिण, जातेगाव, खडकी, कोर्टी, सावडी, विहाळ, बिटरगाव वां, पारेवाडी, हिंगणी, भगतवाडी, कोंढारचिंचोली, झरे, लव्हे, वडाचीवाडी, बाळेवाडी, धायखिंडी, पोफळज, हिसरे, निमगाव, शेलगाव क व बोरगाव या गावांचे पोलिस पाटील पदाची आरक्षण सोडत झाली आहे. प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरक्षण सोडत झाली आहे.

यामध्ये वडगाव उत्तर व बोरगावसाठी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस). सर्वसाधारण : कोंढारचिंचोली, धायखिंडी, पोफळज व निमगाव. सर्वसाधारण महिलांसाठी : जातेगाव. अनुसुचित जमाती : खडकी, कोर्टी, हिसरे, पारेवाडी, हिंगणी व वडाचीवाडी. अनुसूचित जमाती महिलांसाठी : बाळेवाडी. विमाप्र महिलांसाठी : बिटरगाव वा. विमुक्त जमाती अ. वडगाव दक्षिण व लव्हे. इतर मागासवर्ग : सावडी. इतर मागास वर्ग महिलांसाठी : विहाळ, झरे व शेलगाव क.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *