रस्त्याच्या कारणावरून भावासह पुतण्याला गज डोक्यात घालून जीव मारण्याचा प्रयत्न; वडशिवणेत चुलत्यासह चौघांविरुद्ध ३०७ नुसार गुन्हा

करमाळा (सोलापूर) : रस्त्याच्या कारणावरून भावाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये चुलत्यासह चौघांविरुद्ध करमाळा पोलिसात कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. […]

पोलिसांच्या वॊचमुळे करमाळ्यात ‘ग्रुप ऍडमीन’ने घेतली धास्ती; कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात समाज माध्यमांवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे मॅसेज केल्याचा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी खबरदारी घेऊन भाजपच्या एका ज्येष्ठ […]

मद्यप्राशन करून दुचाकी चालवल्याप्रकणी करंजेतील एकाविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : मद्यप्राशन करून दुचाकी चालवल्याप्रकणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शशिकांत रामचंद्र सरडे (रा. करंजे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. […]

केडगाव येथे किराणा आणण्यासाठी गेलेल्या एकाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : केडगाव येथे एसटी स्टॅण्डवर किराणा आणण्यासाठी गेलेल्या एकाला मारहाण झाली आहे. याप्रकरणात चौघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. चैन्या भामट्या भोसले, […]

समोरील खिडकी बंद का आहे, असे फोन करून का विचारले याचा राग मनात धरून कंदरमध्ये मारहाण

करमाळा (सोलापूर) : समोरील खिडकी बंद का आहे, असे फोन करून का विचारले याचा राग मनात धरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचा प्रकार करमाळा […]

दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात ऍडमिनसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : दोन धर्मात तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक […]

नाशिक जिल्ह्यातील चव्हाण हत्या प्रकरणातील ‘ती’ महिला अजूनही फरार

करमाळा (सोलापूर) : नाशिक जिल्ह्यातील श्रावण चव्हाण हत्या प्रकरणाचा करमाळा पोलिसांकडून वेगाने तपास सुरु असून अटकेत असलेल्या संशयित आरोपींची पोलिस कोठडी उद्या (सोमवारी) संपणार असून […]

मद्य प्राशन करून करमाळा एसटी आगारात गोंधळ घालणाऱ्या वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : येथील एसटी आगारात मद्यप्राशन करून शांतता भंग केल्याप्रकरणी एका वाहकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये संजय कदम (वय 56, व्यवसाय […]

श्रावण चव्हाण हत्याप्रकरणात फरार महिलेचा शोध सुरु : अजित पाटील

करमाळा (सोलापूर) : नाशिक जिल्ह्यातील श्रावण चव्हाण हत्याप्रकरणात गुन्ह्याचा वेगाने तपास सुरू असून फरार असलेल्या संशयित महिला आरोपीचा करमाळा पोलिस शोध घेत आहेत. फॉरेन्सिक लॅबनेही […]

पोटावर, हातावर ब्लेडने वार! आवाटीत कट मारल्याच्या प्रकारावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : ‘तुम्ही आम्हाला कट का मारला? असे विचारले तेव्हा तेव्हा दोन भावाला शिवीगाळ करून मारहाण करत ब्लेडने वार केले असल्याचा प्रकार आवाटी येथे […]