निंभोरेत ‘उमेद’ अंतर्गत कृषी अवजार बँक लोकार्पण

करमाळा (सोलापूर) : निंभोरे येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राणी लक्ष्मी महिला ग्रामसंघ कृषी अवजार बँक लोकार्पण सोहळा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास […]

तीन महाराष्ट्र केसरी, दोन उपमहाराष्ट्र केसरी, एक भारत केसरी! करमाळ्यात पहिल्यांदाच होणार भव्य कुस्त्यांचे मैदान

करमाळा (सोलापूर) : येथील देशभक्त नामदेवराव जगताप क्रीडा संकुल (जीन मैदान) येथे पहिल्यांदाच यावर्षी ‘आमदार केसरी २०२४’ भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान होणार आहे. आमदार संजयमामा […]

कोंढेज, सौंदे व झरे येथे चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोंढेज, सौंदे व झरे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या […]

वाशिंबे येथील जिल्हा परिषदेची शाळा होणार स्मार्ट; आमदार शिंदे यांच्या शिफारशीनुसार आदर्श शाळा विकसित करण्यासाठी पावणेदोन कोटी

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, समग्र शिक्षा, जिल्हा परिषद सोलापूर, प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा विकसित करण्यासाठी […]

करमाळा मतदारसंघात १०४९ नवीन मतदारांनी केली नोंदणी

करमाळा (सोलापूर) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदार नोंदणीची मोहीम सुरु आहे यातूनच २२ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान करमाळा विधानसभा मतदार संघात १०४९ नवमतदारानी नोंदणी […]

महाराष्ट्र बँक येथे ‘उमेद’कडून बिटरगाव श्री व पोथरेतील महिलांना कर्ज वाटप

करमाळा (सोलापूर) : येथील महाराष्ट्र बँकेत पोथरे व बिटरगाव श्री येथील १० बचत गटातील महिलांना ३० लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी उमेदचे तालुका व्यवस्थापक […]

जेऊर येथील सुवर्णकन्येचा सोलापूर येथे महिला दिनानिमित्त सन्मान

सोलापूर येथील पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना सोलापूर जिल्हा सोलापूर सलग्न वसुंधरा महिला मंडळांनी जागतिक महिला दिनाचे व अनंत अडचणींवर मात […]

वीज बिल थकवणे व वीज गळतील बसणार चाफ! करमाळ्यात लवकरच MSEB कडून बसवले जाणार स्मार्ट मीटर

करमाळा (अशोक मुरूमकर) : वीज बिल वसुलीसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे (एमएसईबी) अधिकारी व कर्मचाऱ्यांची होणारी डोकेदुःखी लवकरच संपणार आहे. त्यामुळे वीजेची गळतीही थांबण्यास […]

करमाळ्यात १० टक्के आरक्षणासाठी पहिल्याच दिवशी मराठा समाज बांधवांकडून २६ अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्य सरकराच्या आदेशानुसार मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षणाचे दाखले देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या दाखल्यासाठी करमाळा येथे आज (मंगळवार) २६ […]

श्री कमलाभवानी मंदिराचे सरकारच्या पुरातत्व विभागाने जतन- संवर्धन करावे

करमाळा (सोलापूर) : येथील श्रीदेवीच्या माळावरील पुरातन ऐतिहासिक श्री कमलाभवानी मंदिराचे सरकारच्या पुरातत्व विभागामार्फत जतन व संवर्धन करावे, अशी मागणी मकाईचे माजी संचालक विवेक येवले […]