करमाळा तालुक्यातील विविध विकास कामासाठी ७५ लाख मंजूर : गणेश चिवटे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ७५ लाख मंजूर झाले आहेत, अशी माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे […]

मला आतापर्यंत तीन पक्षांची अॉफर आली असल्याचे सांगत अरुण आडसुळ यांनी निवडणुक लढण्याचे केले जाहीर

करमाळा (सोलापूर) : मला आतापर्यंत तीन मोठ्या पक्षाचे फोन आले असून आमच्याकडून तुम्ही निवडणुक लढवावी, अशी अॉफर आली आहे. मात्र मी आता कोणत्याही पक्षात जाण्याचा […]

‘प्रहार’चे तळेकर यांच्या पाठपुराला यश, केमच्या भुयारी मार्गाचे काम सुरु

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या चेन्नई मुंबई मार्गावरील केम रेल्वे स्थानकाजवळील नाल्याखालील कॉक्रीटिकरणचा प्रलंबित प्रश्न प्रहार व श्री. उत्तरेश्वर युवा परिवर्तनच्या प्रयत्नाने मार्गी लागला आहे. […]

मंदिरासमोर उभारलेल्या सभा मंडपाचे काम झाल्यानंतर बील काढण्यासाठी सरपंच महिलेच्या पतीने मागितली लाच

सोलापूर : हनुमान मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम झाल्यानंतर बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून लाच घेताना सरपंचाच्या पतीला सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या पथकाने […]

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळयासाठी रात्री 12 पर्यंत ध्वनीक्षेपकास परवानगी

सोलापूर : ध्वनी प्रदुषण नियमन व नियंत्रण नियम 2000 नुसार 18 फेब्रुवारी 2024 या दिवशी शिवजयंतीच्या पुर्व संध्येला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळयासाठी […]

दहावी, बारावी परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जिल्ह्यात 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत बारावीची व 1 ते 26 मार्च […]

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात गट क पदांची भरती, माजी सैनिकांच्या पत्नी व माजी सैनिक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्त्याखाली असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यासाठी फक्त माजी सैनिकांच्या पत्नी तसेच माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने […]

सोलापूर जिल्ह्यातील 4719 शाळांपैकी 765 शाळा तंबाखू मुक्त

सोलापूर : ‘तंबाखूमुक्त आरोग्यदायी मुले’ या कार्यक्रमातून भविष्यातील पिढी तंबाखूमुक्त आणि आरोग्यदायी व्हावी या हेतूने शालेय आणि गाव स्तरावर शिक्षण, आरोग्य, सलाम मुंबई फाऊंडेशनच्या माध्यमातून […]

स्नेहालय बालगृह कारंबा येथे ‘चाचा नेहरू बाल महोत्सव’

सोलापूर : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत पुणे विभागात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वंयसेवी संस्थामध्ये काळजी व संरक्षणाखाली दाखल असलेल्या अनाथ, निराधार, उन्मी मुलांमधिल सुप्त […]

भावाच्या कंबरेजवळ दाताळ मारून तर वहिनीला केसाला धरून जीव मारण्याचा प्रयत्न; करमाळ्यात पाचजणांविरुद्ध ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : सतत होणारा वाद सामंज्यसपणे मिटवण्यासाठी एकत्र आलेल्यामध्येच तुंबळ मारहाण झाली आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु […]