आमदार शिंदे व माजी आमदार जगताप यांच्या उपस्थितीत शुक्रवारी फिसरेत शेतकरी मेळावा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील फिसरे येथे शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी राष्ट्रवादीचा ‘शेतकरी मेळावा व जाहीर प्रवेश’ होणार आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते यावेळी विविध […]

करमाळ्यातील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी दोन कोटी मंजूर

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येणार आहे. यासाठी दोन कोटी निधी मंजूर झाला असल्याची […]

करमाळा तालुक्यातील अतिशोषित ११ गावांचा फेरसर्वे करण्याची बागल गटाची मागणी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील उत्तर भागातील ११ गावांचा समावेश अतिशोषित गावे म्हणून भूजल सर्वेक्षण विभागाने केल्यामुळे या गावांमध्ये नवीन विहिरी घेण्यावर बंदी घातली आहे. ही […]

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी द्या

करमाळा (सोलापूर) : येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी […]

कुक्कुट पालन प्रशिक्षणाचा शुभारंभ

सोलापूर : भविष्यातील शेतीपूरक जोड व्यवसायास चालना मिळविण्यासाठी व पशु पालकांचे आर्थिक उत्पादन वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सधन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर […]

महसुली कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यस्तरीय समिती

पुणे : राज्यातील महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल, नवीन कार्यालये निर्मिती तसेच महसुली कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली […]

सर हे लौकिकार्थाने शिक्षक नसले तरी त्यांच्या उक्ती, वृत्ती व कृतीतून ते अनेकांच्या दृष्टीने केवळ गुरूच नव्हे तर ‘दीपस्तंभ’ ठरले

गेल्या तीसेक वर्षांपासून शहर व तालुक्यात चांगल्या- वाईट लोकापवादामुळे सदैव चर्चेत असलेलं आणि राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, उद्योग आदी सर्वच क्षेत्र आपल्या कर्तबगारीनं कमी अधिक […]

खासदार निंबाळकर यांनी दिली भाजपच्या करमाळा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष नष्टे यांच्या निवासस्थानी सपत्नीक भेट

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करमाळा दौऱ्यावर आल्यानंतर करमाळा भाजपच्या महिला अघाडीच्या शहराध्यक्ष संगीता नष्टे यांच्या निवासस्थानी सपत्नीक […]

पोंधवडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचदी बागल गटाच्या कांताबाई गाडे

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोंधवडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचदी बागल गटाच्या कांताबाई गाडे यांचा विजय झाला आहे. निवडणुकीचे कामकाज ग्रामसेवक शेंडे यांनी पाहिले. विशाल अनारसे यांनी उपसरपंच […]

सोलापूर लेबर सोसायटीच्या संचालकपदी मानसिंग खंडागळे बिनविरोध

करमाळा (सोलापूर) : सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को- ऑपरेटिव्ह फेडरेशन संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक मानसिंग खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. […]