Video : तेरणा पट्ट्यातील मराठा समाजबांधव मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना

करमाळा (अशोक मुरूमकर) : तेरणा पट्ट्यातील मराठा समाजबांधव मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी आज (सोमवारी) मुंबईच्या दिशेने गेले आहेत. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही घरी परतणार […]

खांबेवाडीत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त दीपोत्सव

करमाळा (सोलापूर) : खांबेवाडी येथील अयोध्या नगर सुपनवरवस्ती येथे आयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त व हभप विठ्ठलआबा सुपनवर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री ज्ञानेश्वर माऊली गोशाळेच्या वतीने […]

शेटफळ येथे श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कीर्तन

करमाळा (सोलापूर) : अयोध्येत श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने शेटफळ येथे टाळ- मृदंगाच्या गजरात प्रभू रामचंद्राच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये वारकऱ्यांचा मोठा सहभाग […]

करमाळ्यातील श्रीराम मंदीरास शिंदे यांच्याकडून श्रीराम मंदीर नावाचा ‘एलईडी बोर्ड’

करमाळा (सोलापूर) : वेताळ पेठ येथील श्रीराम मंदीरास युवा सेनेचे प्रफुल्ल शिंदे यांनी श्रीराम मंदीर नावाचा एलईडी बोर्ड अर्पण केला आहे. वेताळ पेठ येथील श्रीराम […]

करमाळा अर्बन बँकेच्याविरुद्ध प्रजासत्ताक दिनी आंदोलन

करमाळा (सोलापूर) : करमाळा अर्बन बँकेवर निर्बंध असल्याने ठेवीदारांची गैरसोय होत आहे. ठेवीदारांना गरज असतानाही वेळेत पैसे मिळत नाहीत, त्यामुळे संतप्त ठेवीदारांनी २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी […]

गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये २११ विद्यार्थ्यांनी साकारले ‘जय श्रीराम’

करमाळा (सोलापूर) : आयोध्या येथील श्रीराम मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात नर्सरी ते चौथीमधील २११ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. […]

पुण्यात होणार ‘उच्छाद’चा ४ फेब्रुवारीला शुभारंभ

प्रसाद कांबळी यांच्या ‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’ची ६० वी नाट्यकृती ‘उच्छाद’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवारी ४ फेब्रुवारीला रात्री ९.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे होणार […]

करमाळ्यातून १० हजार समाजबांधव भाग्यवादळात सहभागी! सोलापुर जिल्हयातील समाजबांधवांचा दत्तकला शिक्षण संस्थेवर मुक्काम

मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या भगव्या वादळात करमाळा तालुक्यातील साधारण १० हजार समाजबांधव सहभागी झाले आहेत. वांगी परिसरातून हे समाजबांधव मनोज जरांगे यांच्या पदयात्रेत सहभागी झाले […]

करमाळ्यातील सुभाष चौकाच्या नामांतरप्रकरणी झालेल्या बैठकीनंतर संबंधितांना पोलिसांकडून नोटीस

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील सुभाष चौकाचे नामांतर करण्याच्या मागणीला विरोध झाल्यानंतर पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सर्वपक्षीय […]

ग्रंथालय विभागाकडील पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध […]