211 students enact Jai Shri Ram in Gurukul Public School

करमाळा (सोलापूर) : आयोध्या येथील श्रीराम मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात नर्सरी ते चौथीमधील २११ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यावेळी विद्यार्थ्यांनी जय श्रीराम नाव साकारले.

यात हार्दिक निळ, पार्थ दुधे, विघ्नेश किरवे, रविराज पांडुळे, रणवीर दळवी, अविष्कार हाके, कार्तिक खंडागळे, अथर्व गोसावी, मंथन रोडे, शिवतेज पवार, विहान बेडकुते, श्रेयस अंबारे, आयुष गोयकर, जियाउद्दीन बाग, शिवराज माने, संस्कार कापले, श्रीकांत काळे, शिवाजी वळेकर, शार्दूल चिवटे, करण सरडे, सर्वेश महाजन, शिवम वीर, शिवतेज जगदाळे, प्रेम काळे, हर्षद शिंदे, यशराज राखूडे, जयदीप सुतार, रुद्र चव्हाण, रुद्र दळवी, शौर्य राऊत, श्रेयश शिंदे, शौर्य जाधव, सोहम सोरटे, हर्षवर्धन ताकमोगे, शिवतेज नलवडे, शौर्य कांबळे, स्वप्नील भगत, देवांश घोरपडे, राजवीर धुमाळ, विहान कुंभर, आर्यन काकडे इत्यादी विद्यार्थ्यांचा सहभाग होता. चिवटे मॅडम, ढेंबरे मॅडम, इंदुरे मॅडम, कुलकर्णी मॅडम, पाटील मॅडम, शिंदे मॅडम, रोकडे मॅडम, काटूळे मॅडम यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. संस्थेचे संस्थापक नितीन भोगे व सचिवा भोगे मॅडम हे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *