जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान; अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

सोलापूर : विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान जिल्ह्यातील […]

करमाळ्यात पेट्रोलचा तुटवडा, पंपावर लागले बोर्ड

करमाळा (सोलापूर) : ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाचा करमाळ्यात परिणाम झाला आहे. करमाळ्यात पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक पंपावर ‘पेट्रोल नाही’, असे फलक लागले असून […]

निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्याला राष्ट्रवादीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद दिले

करमाळा : तालुक्यातील रावगाव येथील पंडित कांबळे यांची राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सामाजिक न्याय […]

बुधवारपर्यंत ‘मकाई’चे थकीत ऊस बिल न दिल्यास कारवाई; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याकडे ऊस बिल थकीत आहे. हे बिल मिळावे म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला बुधवारपर्यंत […]

Karmala Politics : अभयसिंग जगताप यांच्या स्वागतासाठी करमाळ्यात महाविकास आघाडी व राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अभयसिंग जगताप यांचे नाव चर्चेत आहे. ते आज (सोमवार) करमाळा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या […]

मोहिते पाटील यांनी घेतली माजी आमदार जगताप यांची भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज (सोमवारी) माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली आहे. करमाळा कृषी उत्पन्न […]

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा थाटात

सोलापूर : पत्रकार हा थेट समाजात जाऊन प्रश्न व समस्या जाणून घेतात. विकासात पत्रकारांचे योगदान महत्त्वपूर्ण योगदान आहे. पत्रकारांच्या लेखणीत समाज परिर्तनाची ताकद आहे. असे […]

Breaking उमरडजवळ रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीची धडक

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील उमरड येथे रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रक्टरच्या ट्रॉलीला दुचाकी (Mh13 q 4368) धडकली आहे. या अपघातात एकजण ठार तर दुसरा जखमी […]

MSEB रसायन शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल ऐश्वर्या म्हेत्रेचा माजी आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत रसायन शास्त्रज्ञ वर्ग एक या पदावर निवड झाल्याबद्दल ऐश्वर्या म्हेत्रे यांचा माजी आमदार नारायण पाटील यांनी सत्कार […]

Year Ender 2023 : करमाळा बाजार समिती बिनविरोध झाल्याने इतिहास! पहिल्यांदाच चौघे ‘डीपीसी’वर, डिकसळ पूल, जातेगाव- टेंभुर्णी महामार्गाचे काम मार्गी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच यावर्षी करमाळा बाजार समिती बिनविरोध झाली. याशिवाय राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे यावर्षी करमाळा तालुक्याला पहिल्यांदाच तब्बल चौघांना जिल्हा […]