रावगाव, कंदर, चिखलठाणमध्ये परिवर्तन! केम, जेऊरमध्ये पाटील गटाने सत्ता राखली; वीट, निंभोरेत शिंदे गट तर कोर्टीत बागल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. या निकालात चिखलठाण, कंदर, वीट, रावगावमध्ये धक्कादायक निकाल लागले असून येथे सत्ता परिवर्तन […]

विश्लेषण : धक- धक वाढली! जेऊर, केम, चिखलठाण, रावगाव, कंदरच्या निकलाबाबत रंगल्या चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील महत्वाच्या असलेल्या १५ ग्रामपंचायतीच्या निवडणीमध्ये उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. उद्या (सोमवार ) कोणाच्या बाजूने मतदारांनी कौल दिला […]

कोणत्या गावात किती मतदान झाले पहा! करमाळ्यातील १५ ग्रामपंचायतीसाठी ७९.७० टक्के मतदान; भगतवाडीतील एका प्रभागात सर्वाधिक तर केत्तूरमध्ये सर्वात कमी मतदान

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदासाठी आज (रविवारी) ८८ मतदान केंद्रावर काही ठिकाणची किरकोळ शाब्दीक बाचाबाची वगळता शांततेत ७९.७० टक्के मतदान […]

प्रभुश्रीरामाप्रति शबरीमातेची भेदाभेद नसलेली भक्ती सर्वश्रेष्ठच : ज्येष्ठ निरूपणकार घळसासी

सोलापूर : वनवास काळात प्रभुश्रीराम यांना भेटणार्‍या शबरीची भक्ती ही सर्वश्रेष्ठच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण […]

कुठल्याही घटनेला प्रतिक्रिया देऊ नका, तर प्रतिसाद द्या : मोटिव्हेशनल तज्ञ सोनू शर्मा यांचा तरुणांना सल्ला

पुणे : आजच्या युवा पिढीकडे असंख्य क्षमता व संधी आहेत. फक्त त्यांनी थोडा धीर धरायला शिकले पाहिजे. सर्वांना सगळ्याची खूप घाई दिसते. त्यावर थोडे नियंत्रण […]

सालसेत दोघांवर हल्लाकरून १ लाख ३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सालसे येथे अनोळखी चौघांनी सशस्त्र हल्ला करुन घरातील १ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले आहेत. शनिवारी (ता. […]

गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये ‘पणती महोत्सव’

करमाळा (सोलापूर) : दिवाळी म्हणजेच दिव्यांचा सण कार्तिक महिन्यातील अमावस्येला हा सण येतो. अमावस्येचा अंधकार दूर करण्यासाठी आपण सर्वत्र पणत्या लावतो, दिवे लावून आपले घर […]

तालुक्यात १५ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया सुरु

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरु आहे. जेऊर, कोर्टी, केम, चिखलठाण, राजुरी, कावळवाडी, भगतवाडी, घोटी, गोंडरे, कंदर, निंभोरे, केत्तूर, रामवाडी, रावगाव […]

बिटरगाव श्री, कोंढारचिंचोलीसह करमाळा तालुक्यातील 12 गावातील नागरिकांचा मार्ग होणार सुकर

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री, कोंढारचिंचोली, बोरगाव, उमरड आदी ठिकाणचे 3054- 2419 हेड अंतर्गतचे रस्ते व पूल परिरक्षण कार्यक्रमांतर्गत कामे मंजूर झाली आहेत. […]

दिवाळीत वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषणाला आळा घाला; सण साजरे करताना ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी

सोलापूर : राष्ट्रीय हरित लवाद व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हिवाळ्यामध्ये दीपावली सणाच्या वेळी हवेची गुणवत्ता खराब होऊ नये. आपत्कालीन खराब हवेची स्थिती जिल्ह्यात व शहरात […]