आवाटीत बेकायदा वाळू वाहतुक करणार्या दोघांवर गुन्हा दाखल; ट्रॅक्टरसह १० लाखाचा ऐवज जप्त

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आवाटी येथे सीना नदीतून बेकायदा वाळू उपसा करणारा एक ट्रॅक्टर पकडण्यात आला आहे. यामध्ये वाळू व ट्रॅक्टरसह १० लाख १० हजाराचा […]

जिल्हाधिकारी यांच्याकडून अभ्यागतांना भेटण्याच्या वेळेत बदल

सोलापूर : अभ्यागतांनी कार्यालयीन कामकाजी दिवसांमध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या […]

खडकपुरा मित्र मंडळच्या श्री गणेशाची आरती रिच फॅशनचे राहुल काटुळे यांच्या हस्ते

करमाळा (सोलापूर) : शहरातील खडकपुरा मित्र मंडळच्या श्री गणेशाची आजची (गुरुवारी) आरती रिच फॅशनचे राहुल काटुळे यांच्या हस्ते झाली. खडकपुरा मित्र मंडळातील सदस्य दीपक लोंढे, […]

अनोळखी व्यक्ती, भाडेकरूची माहिती पोलिस ठाण्याला द्या

सोलापूर : फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम144 अन्वये सोलापूर (ग्रामीण) जिल्ह्यातील सर्व घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंट, मस्जिद, चर्च, धर्मशाळा, जुने वाहन विक्री […]

गणेशोत्सवानिमित्त मंडप तपासणी पथकास सहाकार्य करण्याचे आवाहन

सोलापूर : सोलापूर शहरामध्ये सुमारे 1200 गणोत्सवाकरीता मंडप व पेंडॉलचे परवाने सोलापूर महापालिका यांचेकडून वितरीत होतात. महापालिका क्षेत्रामध्ये आगामी गणेशोत्सवाचे अनुषंगाने उभारण्यात येणाऱ्या मंडप व […]

भुवैकुंठ पंढरीतील तरुणाने घेतलाय वंचित दुर्लक्षितांना भक्कम आधार देण्याचा वसा

पंढरपुर (सोलापूर) : सामाजिक संस्था आणि संघटनांच्या विविध स्तुत्य उपक्रमाबाबत आपण ऐकलं असेल अनेक सामाजिक संस्था आणि संघटना आपल्या अभिनव सामाजिक उपक्रमामुळे समाजाचं लक्ष वेधून […]

अभ्यागतांना भेटण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची वेळ निश्चित

सोलापूर : अभ्यागतांनी कार्यालयीन कामकाजी दिवसांमध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज सायंकाळी 5 ते 6.30 यावेळेत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांची भेट घ्यावी, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे […]

राज्यातील सर्व दिव्यांगासाठी लवकरच स्वतंत्र घरकुल योजना सुरू होणार

सोलापूर : जागतिक स्तरावर तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन साजरा केला जातो. राज्य शासनाने मागील वर्षी 3 डिसेंबर रोजी दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. […]

माॅर्नीग वाॅक ग्रुपच्या तत्परतेने वाचले करमाळ्यात महिलेचे प्राण

करमाळा (सोलापूर) : मॉर्निग वाॅक ग्रुपच्या तत्परतेने करमाळ्यात एका महिलेचे प्राण वाचले आहेत. करमाळा- कर्जत रस्त्यावरील धर्मसंगीत मंगल कार्यालयासमोर कुत्रे आडवे आल्याने एका मोटारसायकलचा अपघात […]

करमाळा बाजार समितीतून आमदार शिंदे गटाच्या आठ समर्थकांची माघार

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून आमदार संजयमामा शिंदे गटाच्या आठ इच्छुकांनी माघार घेतली आहे. करमाळा बाजार समितीत जगताप गटासाठी सध्या […]