उमरडमधील दारू व जुगार बंद करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून ग्रामस्थ एकत्र

करमाळा (सोलापूर) : उमरडमधील बेकायदा दारू विक्री व जुगार बंद करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत. बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष रजाभाऊ कदम, ग्रामपंचायत सदस्य समाधान वलटे, भगवान […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांचे शालेय जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेमध्ये यश

करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी मल्लखांब स्पर्धेमध्ये यश मिळवले आहे. क्रीडा व युवकसेवक संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय […]

वांगी नं. ३ येथील विविध विकास कामांसाठी 35 लाख निधी मंजुर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी नं. ३ येथील विविध विकास कामांसाठी 35 लाख निधी मंजुर झाला आहे. २०२३- २४ आर्थिक वर्षातील लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या मूलभूत सुविधा […]

इलेक्ट्रिक वाहन सोसायटीत एक्सटेंशन बोर्डव्दारे चार्जिंग करणे धोक्याचेच

पुणे : देशासह राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण दिवसे दिवस वाढत आहेत. पर्यावरणांसाठी फायदेशीर आहेच, परंतू यासोबत निषकाळजीपणामुळे काही दुर्घटनाही होवू शकतात, जसे की सोसायटीत, घरी, […]

कुगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आकर्षक गौरी सजावट स्पर्धा

करमाळा (सोलापूर) : कुगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आकर्षक गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन सरपंच सुवर्णा पोरे […]

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी करमाळकरांची लगबग; सुभाष चौक गणेशभक्तांनी फुलला

करमाळा (सोलापूर) : सिंहासनावर आरूढ, बालगणेश, बैलगाडीत असलेले श्रीगणेश, शंकर पार्वती यांच्याबरोबर असलेले गणराय अशा विविध रूपांनी गणरायांचा अवघा रंग एकच झाल्याची अनुभूती बाजारपेठेत येत […]

आळजापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय रोडे यांची बिनविरोध निवड

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आळजापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय रोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड होताच आळजापूरमध्ये नागरिकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. […]

‘दिव्यांगांच्या दारी’साठी सोलापूरला जाता यावे म्हणून करमाळ्यातील प्रत्येक गावातून व्यवस्था

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारचा दिव्यांग कल्याण विभागाच्या ‘दिव्यांगाच्या दारी’ अभियान अंतर्गत सोलापुरात होटगी रोड येथील सिद्धेश्वर साखर करखान्याच्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक सभागृहात विविध […]

‘राजयोग’मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीने फुलला ‘काय सांगता’चा अनोखा सोहळा

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात सुरु केलेल्या ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलच्या पहिल्याच अनोख्या विशेषांकाचे दिमाखात प्रकाशन झाले. हॉटेल राजयोगच्या निसर्गरम्य आणि सुसज्ज हॉलमध्ये विविध क्षेत्रातील […]

‘काय सांगता’च्या पहिल्याच अनोख्या विशेषांकाचे दिमाखात प्रकाशन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात सुरु केलेल्या ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलच्या पहिल्याच अनोख्या विशेषांकाचे दिमाखात प्रकाशन झाले. हॉटेल राजयोगच्या निसर्गरम्य आणि सुसज्ज हॉलमध्ये आज (रविवारी) […]