करमाळा बाजार समितीच्या निवडणूकीत कशी होईल लढत? जगताप, बागल, पाटील, शिंदे, सावंत गटाच्या भूमिकेकडे लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे. मात्र या निवडणुकीत कोणाची […]

जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध करण्यासाठी करमाळ्यात ‘रस्ता रोको’

करमाळा (सोलापूर) : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज (रविवारी) सकाळी ११ वाजता कमलादेवी रोड बायपास चौक […]

करमाळा तालुक्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू, दोन बोकडे, 17 कोंबड्या ठार

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यात अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाच्या आज (शनिवारी) काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. मात्र या पावसाने एका व्यक्तीचा व दोन बोकडे […]

Breaking : करमाळा बाजर समितीची निवडणूक जाहीर

करमाळा बाजर समितीची निवडणूक जाहीर करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. ८ ऑक्टोबरला मतदान होणार असून ९ तारखेला […]

मुलाला भेटून परतताना शिक्षकाच्या कारला सालसेजवळ टेंम्पोची धडक; कारचे मोठे नुकसान

करमाळा (सोलापूर) : करमाळा- आवाटी रस्त्यावर सालसेजवळ एक स्विफ्ट आणि टेंम्पो यांची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही मात्र स्विफ्टचे मोठे नुकसान […]

आळजापूर येथील स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटवा; अन्यथा आंदोलन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आळजापूर येथील स्मशानभूमीच्या जागेवर झालेले अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे, अन्यथा बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाईल, […]

‘मकाई’च्या ऊस बिलासाठी बुधवारपासून पुण्यात साखर आयुक्त येथे हलगीनाद बेमुदत धरणे आंदोलन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्याची ऊस बिले न दिल्याने या कारखान्याविरुद्ध पुण्यात साखर आयुक्त कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार […]

आमदार शिंदे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चिवटे यांच्यात जवळीक वाढतेय का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यात जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे. आज (गुरुवारी) तहसील कार्यालयात […]

टँकर भरण्याची ठिकाणे निश्चित करा, तलावातील गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे; आढावा बैठकीत आमदार शिंदे यांनी केल्या सूचना

करमाळा (सोलापूर) : तालुक्यात पाऊस लांबल्यामुळे दुष्काळजन्य परस्थिती निर्माण झाली आहे. यातूनच संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, शेतकऱ्यांना मदत, तलावातील गाळ काढणे […]

करमाळा पोलिस ठाण्यास आमदार शिंदे यांच्या निधीतून दहा संगणक

करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस ठाणे अत्याधुनिक होणार आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी दहा संगणक व सहा प्रिंटर दिले आहेत. याचे उदघाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख […]