Loksbha election जयंत पाटलांनी वारेंकडून घेतली माढा मतदारसंघाची माहिती?

करमाळा (अशोक मुरूमकर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी भेट घेतली आहे. या भेटीवेळी माढा लोकसभा मतदारसंघाबाबत […]

‘महाविकास आघाडीने ‘वंचित’ला सोबत घ्यावे, अन्यथा महागात पडेल’

पुणे : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. पहिल्या टप्यातील उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तरीही राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपचा तिढा सुटलेला नाही. ॲड. […]

अकलूजमध्ये खडसे पॅटर्न? माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर राजकीय वर्तुळात चर्चा

अशोक मुरूमकर माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही जाहीर झाला नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची […]

Loksabha election राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चार उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बारामती मतदारसंघामधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर परभणी मतदारसंघामधून […]

Loksbha election राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीच्या पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये वर्धा मतदारसंघात अमर काळे, दिंडोरी मतदारसंघात भास्कर भगरे, बारामती मतदारसंघात सुप्रिया […]

माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील लढण्यावर ठाम

अकलूज (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती माळशिरसचे जेष्ठ नेते जयसिंह उर्फ […]

Madha Loksbhabha खासदार निंबाळकर यांना करमाळ्यातून मताधिक्य देणार : अग्रवाल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरातून भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळवून देणार आहे. यासाठी भाजपसह मित्र पक्षाचे पदाधिकारी […]

लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून पहिली यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पहिली यादी जाहीर झाली आहे. उमेदवाराचे नाव व मतदारसंघ : बुलढाणा : प्रा. नरेंद्र खेडकर, यवतमाळ वाशिम : […]

Madha loksbha महाविकास आघाडीकडून कोणालाही उमेदवारी मिळाली तरी करमाळ्यात मात्र तीन विरुद्ध एकच होणार?

अशोक मुरूमकर, करमाळा माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता राजकीय राजकीय वर्तुळात आहे. मात्र या […]

माढ्याचा तिढा सुटणार? अजितदादांनी बोलावली राष्ट्रवादीच्या आमदारांची पुण्यात बैठक

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यांना भाजपमधील मोहिते पाटील व राष्ट्रवादीचे (अजित पवार गटाचे) रामराजे नाईक निंबाळकर […]