आळजापूरच्या सरपंचांना दिलासा! ‘सीईओ’ मनीषा आव्हाळे यांच्या आदेशाला आयुक्तांकडून स्थगिती

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील आळजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच संजय रोडे यांना सलग सहा महिने मासिक बैठकीला गैरहजर राहिल्याच्या तक्रारींवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा […]

वेदांत व्हटकर याची नवोदय विद्यालयसाठी निवड

करमाळा (सोलापूर) : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या वतीने नवोदय विद्यालय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात पहिल्याच फेरीमध्ये वेदांत व्हटकर […]

जेऊरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने इफ्तार पार्टी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने रमजाननिमित्त आलिफ मस्जिद व इंदिरानगर मस्जिद येथे इफ्तार पार्टी झाली. यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके […]

नवोदय विद्यालय पोखरापूर येथे गुरुकुल पब्लिक स्कूलची यशाची परंपरा कायम

करमाळा (सोलापूर) : गुरुकुल पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनी स्वरा ओंभासेची निवड नवोदय विद्यालय पोखरापूर येथे झाली आहे. गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये स्कॉलरशिप नवोदय सैनिकी स्कूल या सर्व […]

उजनी काठावरील शेतीची वीज आठ तास करण्यासाठी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

करमाळा (सोलापूर) : उजनी काठावरील शेतीपंपाची वीज आठ तास करण्याच्या मागणीसाठी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. वीजपुरवठा […]

Loksbha election जयंत पाटलांनी वारेंकडून घेतली माढा मतदारसंघाची माहिती?

करमाळा (अशोक मुरूमकर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी भेट घेतली आहे. या भेटीवेळी माढा लोकसभा मतदारसंघाबाबत […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यात निंबध स्पर्धा

करमाळा (सोलापूर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने निंबध स्पर्धा होणार आहे. ३ ते १२ […]

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी करमाळ्यात प्रत्येक भागात विंधन विहिरी घेण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात पाणी टंचाईवर मत करण्यासाठी प्रत्येक विभागात विंधन विहीर घेण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेविका राजश्री माने यांनी केली आहे. सध्या […]

‘महाविकास आघाडीने ‘वंचित’ला सोबत घ्यावे, अन्यथा महागात पडेल’

पुणे : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. पहिल्या टप्यातील उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तरीही राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपचा तिढा सुटलेला नाही. ॲड. […]

अकलूजमध्ये खडसे पॅटर्न? माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर राजकीय वर्तुळात चर्चा

अशोक मुरूमकर माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही जाहीर झाला नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची […]