कोर्टीत मकरसंक्रातीनिमित्त महिलांना झाडे वाटप

करमाळा (सोलापूर) : कोर्टी येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा मकरसंक्रांतीनिमित्त ५०० रोपे देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये अंजीर, वड, […]

Video : ‘आदिनाथ’ अवसायनात निघण्याची भीती! मोहिते पाटील यांच्या पुढाकारातून कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील शेतकऱ्यांचा अस्मिता असलेला श्री आदिनाथ adinatha karkhana सहकारी साखर कारखाना अवसायनात (Liquidation) निघण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा कारखाना वेळीच […]

श्री कमलादेवी मंदीरासाठी पुण्यातील भक्तांकडून एक लाख आकरा हजाराची देणगी

करमाळा (सोलापूर) : येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टने श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरु केले आहे. हे काम प्रगतीपथावर असून ट्रस्टचे अध्यक्ष […]

अवयवदानाची महती सांगणारा ‘८ दोन ७५’ : फक्त इच्छाशक्ती हवी!

अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला […]

जिंती येथे शिव फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान दिनदर्शिकेच प्रकाशन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जिंती येथे शिव फुले शाहू आंबेडकर दिनदर्शिका कॅलेंडरचे ऍड. नितीनराजे भोसले यांच्या निवासस्थानी प्रकाशन करण्यात आले. यावेळी रयत क्रांतीचे संतोष वारगड, […]

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वर्धापनदिनानिमित्त वसंत हंकारे यांचे व्याख्यान संपन्न

करमाळा (सोलापूर) : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त वसंत हंकारे यांचे करमाळा येथील विकी मंगल कार्यालय येथे ‘न समजलेले आई- बाप’ या विषयावर व्याख्यान झाले. […]

‘आदिनाथ’च्या निवडणुकीबाबतच्या याचिकेवर आजची सुनावणी पूर्ण…

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी करत एका सभासदाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज […]

अभयसिंग जगताप यांच्या इंट्रीचा कसा परिणाम होणार?

माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अभयसिंग जगताप यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यांनी करमाळ्यात एकाच आठवड्यात तीन कार्यक्रम घेतले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला […]

दुधाला पाच रुपयांचे अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक

करमाळा (अशोक मुरूमकर) : निवडणुकीच्या तोंडावर सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. […]

प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनी मुख्याध्यापकांच्याच हस्ते ध्वजारोहन करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील शालेय व्यवस्थापन समितीची दर दोन वर्षांनी समिती गठीत करणे गरजेचे असताना मुदत संपूनही समिती गठीत केली जात नसल्याने २६ जानेवारीला […]