वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मजलुम एकता परिषद

करमाळा (सोलापूर) : वंचित बहुजन आघाडी करमाळा व माढा लोकसभा विभागाच्या वतीने सोमवारी (ता. १५) कुंभेज फाटा येथे मजलुम एकता परिषद होणार आहे. या कार्यक्रमाचे […]

‘करमाळयात माजी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या सर्व वॉर्डात शाखेंची पुर्नबांधणी करणार’

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरामध्ये लवकरच युवा सेनेची पुर्नबांधणी करून सर्व वॉर्डामध्ये शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा उघडून प्रत्येक वॉर्डात सदस्य नोंदणीसुरू […]

तर करमाळा रेल्वे स्थानक होईल, प्रवासी संघटनेकडून जेऊर- आष्टी मार्गाला निधी देण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : जेऊर- आष्टी रेल्वे मार्गाला निधी उपलब्ध करून काम सुरु करावे यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी जेऊर प्रवासी संघटनेने भाजपचे आमदार राम शिंदे यांच्याकडे […]

सुभाष चौक हे नामाधिकारण का, कधी, कशामुळे झाले?

अयोध्येतील श्रीराम मंदिराबरोबरच २२ जानेवारी २०२४ रोजी करमाळ्यातील वेताळ पेठेतील रामाचा हौद येथील पुरातन राम मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्रतिष्ठापना समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे […]

पुणे विभागातील जिल्हा वार्षिक योजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय बैठकीत आढावा

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२४- २५ च्या राज्यस्तरीय बैठकीत पुणे विभागाच्या […]

सकल मराठा समाजाची करमाळ्यात रविवारी बैठक

करमाळा (सोलापूर) : सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २० जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. त्याचे नियोजन करण्यासाठी करमाळ्यात रविवारी […]

उजनीतून सिंचनासाठी कालव्याद्वारे एक आवर्तन; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

सोलापूर : उजनीतून कालव्याद्वारे ११ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत शेतीसाठी एक सिंचन आवर्तन देण्यात यावे तसेच पिण्यासाठी पाणी पुरविण्यास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचे […]

धायखिंडी- करंजे रस्त्यासाठी ७५ लाख निधी दिल्याबद्दल चिवटे यांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : धायखिंडी ते करंजे रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या निधीतून निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे त्यांचा भाजप संपर्क कार्यालयात सत्कार […]

एलपीजी, डिझेल व पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या वाहनाची अडवणूक केल्यास होणार कारवाई

सोलापूर : ‘हीट अँड रन प्रकरणी केंद्र सरकारने नवीन कायदा केलेला होता, परंतु याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील काहीकडून या नवीन कायद्याची अंमलबजावणी […]

धर्मादाय आरोग्य सेवकांनी रुग्णाच्या नातेवाईकांना आवश्यक असलेल्या दस्तऐवजांची माहिती द्यावी

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या रुग्णालयात रुग्ण आल्यानंतर सर्वप्रथम रुग्णालयांनी त्या रुग्णांना रुग्णालयात तात्काळ दाखल करून घ्यावे व वैद्यकीय उपचार सुरू […]