थेंबा- थेंबातून सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन योजना

उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब पिकांच्या पोषक वाढीसाठी उपयुक्त ठरावा. पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच […]

सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासाठी स्थानिक सुट्टया जाहीर

सोलापूर : राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना प्रधान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन 2024 वर्षासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील राज्य […]

चिखलठाण येथील रोकडे भावंडांना भोपाळमध्ये सुवर्णपदक

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील चिखलठाण येथील निकिता रोकडे व श्रेयस रोकडे या बहिण भावंडानी भोपाळ (मध्य प्रदेश) येथील शालेय राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. […]

आयोध्येतील राममंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यातील ‘त्या’ चौकात लागला भगवा ध्वज

करमाळा (सोलापूर) : आयोध्येतील राममंदिर (Ram Mandir) उद्घाटन सोहळा अगदी काय दिवसांवर आला आहे. तसा रामभक्तांमध्ये उत्साह वाढत आहे. करमाळा येथेही हा सोहळा पहाता यावा […]

रायझिंग पुणे संघ ब्रदरहुड प्रीमियर लीगचा विजेता ठरला

पुणे : ब्रदरहुड फाऊंडेशनच्या वतीने झालेल्या ब्रदरहुड प्रीमियर लीग 2023- 2024 क्रिकेट स्पर्धेत रायझिंग पुणे संघाने जेजे जवान संघाचा पराभव करून ब्रदरहुड प्रीमियर लीग चषक […]

कृष्णा खोर्‍यातील पाणी उजनी व कोळगाव धरणात येण्याचा सर्वाधिक लाभ करमाळा तालुक्यालाच मिळणार

करमाळा (सोलापूर) : कृष्णा खोर्‍यातील पाणी उजनी व कोळगाव धरणात येण्याचा सर्वाधिक लाभ करमाळा तालुक्यालाच मिळणार आहे, असे प्रा. शिवाजी बंडगर यांनी सांगितले आहे. कृष्णा […]

कॉमेडियन नवीन प्रभाकरचा १४ जानेवारीला खास शो रंगणार

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमातील ‘पहचान कौन’ या अभिनयासाठी ओळखला जाणारा कॉमेडियन म्हणजे नवीन प्रभाकर! स्टँडअप कॉमेडी असो किंवा गायन, अभिनय असो नेहमीच नवीनने प्रेक्षकांना […]

जिल्हाधिकाऱ्यांकडून लोकसभा पूर्वतयारीचा आढावा

सोलापूर : जिल्ह्यातील तहसील कार्यालयांनी निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेले मतदान कार्ड पोस्टाद्वारे अद्यापपर्यंत वाटप झालेले नाही, त्या सर्व तहसीलदारांनी त्वरित मतदान कार्ड वाटप करून अहवाल […]

जिल्ह्यातील बँकांनी कृषी व प्राधान्य क्षेत्राला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्जपुरवठा करावा

सोलापूर : जिल्ह्याचा 2023- 24 चा वार्षिक कर्जपुरवठा आराखडा 10 हजार 799 कोटीचा असून 30 सप्टेंबर 2023 अखेर बँकांनी 6 हजार 952 कोटीचा कर्ज पुरवठा […]

संरक्षण शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ संस्था आणि डीआरडीओच्या वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रणालीवर चर्चासत्र

पुणे : वैज्ञानिक संशोधन, तंत्रज्ञान व प्रणाली विकसित करणे आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ संस्था (Institute of Defence Scientists & Technologists) […]