Breaking : जिल्हाधिकाऱ्यांकडून मकाई ऊस बीलाबाबत ‘डेटलाईन’! दिग्विजय बागल यांना उपस्थित राहण्याची सूचना
करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पुन्हा नवीन तारीख…